500+ Best Status for Whatsapp in Marathi | 500+ मराठी Whatsapp स्टेटस on Life

Status for Whatsapp in Marathi Text

चेहरा नेहमी हसरा ठेवा,
मन दुखी असो किंवा नसो,
कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


नमस्कार मित्रांनो, इथे तुम्ही मुलांसाठी अप्रतिम Best Status for Whatsapp in Marathi शोधू शकता. मुलांचे नेहमीच मुलींपेक्षा वेगळे पर्याय असतात. त्यांना स्टेटस हवा असतो मुख्यतः मराठी Whatsapp स्टेटस on Life. येथे आम्ही काही 500+ Best Status for Whatsapp in Marathi गोळा करत आहोत जे खास मुलांसाठी आहेत. हे Status for Whatsapp in Marathi आहे तसेच मुलांचे मन आहे त्यामुळे या 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे आनंद घ्या आणि तुमच्या Whatsapp वर शेअर करा.

500+ Status for Whatsapp in Marathiजी माणसं निश्चयी असतात
त्यांना काहीच अशक्य नसतं....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiStatus Marathi for Whatsapp


कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर,
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी,
स्वतः उन्हात उभे रहावे लागते...✔


जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची...✔


कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल,
तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता...✔

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त वा की,
म्हाला दुसर्‍यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे...✔


जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,
तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही....✔

जे काय करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा,
कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही....✔


Marathi Suvichar Status
अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप #भावूक बनवून जाते,
ती म्हणजे हिंमतीने हारा…
पण कधी हिंमत हरू नका...✔


प्रामाणिकपणा, ही शिकवण्याची बाब नाही,
सावा लागतो, त्यात टक्केवारी नसते,
तो असतो किंवा नसतो...✔


एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत बसू शकेल,
आणि इतके मोठे बना की,
जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल...✔


Best Marathi Whatsapp Status


रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर
रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Marathi Status for Whatsapp


हातावरील रेषेत दडलेले भविष्य बनवू नका,
त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा....✔
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध  राहतो,
अशा सूर्यप्रकाशा प्रमाणे आपण आपले  चारित्र्य घडविले पाहिजे....✔हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे.
की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता...✔
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेळेस लोक इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात...✔
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो...✔

हिम्मत एवढी मोठी ठेवा की,
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल...✔

कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खूप ससे येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा....✔Marathi Tomne Whatsapp Status


यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiPolice Status for Whatsapp in Marathi


निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही....✔

मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते....✔

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य....✔

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही....✔

लोकं असं जरूर म्हणतात की,
तुम्ही चांगलं करा मात्र,
हे कधीच म्हणत नाही की माझ्यापेक्षा चांगला करा....✔

खेड पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल...✔Status for Whatsapp in Marathi on Life


कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiNew Car Status for Whatsapp in Marathiबुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य...✔

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते....✔

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत....✔

काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला....✔

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम....✔

About Status of Whatsapp in Marathi


पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiWhatsapp Status for Wife in Marathiअखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते....✔

whatsapp status in marathi quotes
जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही....✔

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे....✔

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो....✔

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो....✔

Happy Status for Whatsapp in Marathi


पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Status for Whatsapp in Marathi Attitudeआपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही....✔

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात....✔

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका....✔

कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही....✔

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते...✔

Nice Status for Whatsapp in Marathi


स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


500+ Status for Whatsapp in Marathiना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी....✔

whatsapp status in marathi attitude
जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात....✔

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते....✔

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे....✔

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका....✔

Attitude Quotes for Whatsapp Status in Marathi


या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Good Status for Whatsapp in Marathiरस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे....✔

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय...✔

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले....✔

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल....✔

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही....✔

Status for Whatsapp in Marathi Free


यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiLatest Status for Whatsapp in Marathi


जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात....✔

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात....✔

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे....✔

मराठी स्टेटस प्रेरणादायी
ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली....✔

whatsapp status in marathi motivational
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो....✔

Whatsapp Status for Mother in Marathi


कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Dhol Tasha Status for Whatsapp in Marathiकोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते....✔

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं....✔
मराठी स्टेटस प्रेरणादायी Video

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे....✔

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते....✔
मराठी स्टेटस जीवन

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे....✔


Status for Whatsapp in Marathi Download


रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Whatsapp Status for Parents in Marathiकारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही....✔

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही....✔

ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही....✔

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा....✔

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते....✔

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो....✔


Whatsapp Status in Marathi Friendship


लोक TimePass करण्यासाठी बोलत असतात 
आणि आपण त्यांना आपलं समजून घेतो....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Status for Whatsapp in Marathi One Line


पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात....✔

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस...✔

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते....✔

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे....✔

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो....✔


इसे भी पढ़िए:-
 

Gudi Padwa Status for Whatsapp in Marathi


उगाच कोणाशी भांडत बसू नका,
तुमची फक्त एक Smile त्यांना उत्तर,
देण्यासाठी पुरेशी आहे....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Emotional Status for Whatsapp in Marathi


केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो....✔
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
पण सुरवात माझ्यापासून कर....✔
नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही....✔

ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,
त्यांचा मी खूप आभारी आहे;
त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी
स्वतः करू शकलो....✔
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही....✔

500+ मराठी Whatsapp स्टेटस on Life


जेव्हा माहित पडल कि आयुष्य काय आहे
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होत....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


जीवनावर मराठी स्टेटस(जिद्द स्टेटस मराठी)


काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी
सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.....✔

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.....✔

काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.....✔

आळशी माणूस
कामाच्या विचारानेही थकतो....✔

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.....✔

नविन मराठी स्टेटस(रॉयल मराठी स्टेटस)


वाईट दिवस अनुभवल्या शिवाय,
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


मराठी स्टेटस नाती(स्टेटस मराठी)


ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले
त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या कारण
तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.....✔
हरण्याची काळजी अन जिंकण्याची
महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून
लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो
आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.....✔
जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.....✔

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.....✔

मराठी फेसबुक स्टेटस
जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.....✔

500+ Best Status for Whatsapp in Marathi


परिस्थिती कितीही कठीण 
असली तरी स्वप्न मात्र मोठेच पहा 
कारण काळ आणि वेळ नक्की बदलते....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiAttitude Dhol Tasha Quotes in Marathi


मी पाहिलंय, मला ते हवंय,
मी त्यासाठी मेहनत करणार
आणि ते मी मिळवणारच.....✔

नविन मराठी स्टेटस
लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,
तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.....✔

स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं
अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.....✔

खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,
खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला
तयार असतो.....✔

स्वतः ठाम रहा,
कोणाचेही अनुकरण करू नका.....✔


Royal Attitude Status in Marathi


काही पण करा पण,
आपल्यामुळे बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi

Break Up Attitude Quotes in Marathi


सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही....✔

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत....✔

एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.....✔


अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.....✔

जगात काहीच फुकट भेटत नाही
सल्ल्याशिवाय....✔

Attitude Quotes in Marathi Copy Paste


मी जसा आहे तसा क्लासिक आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in Marathi


Best Quotes for Whatsapp in Marathi


हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये....✔
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.....✔
पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.....✔

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.....✔
चांगल्या दिवसांची किंमत
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
कळत नाही....✔

Best Shayari for Whatsapp in Marathi


जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात,
त्याच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात....✔

Best Status for Whatsapp in Marathi
Best Status for Whatsapp in MarathiAttitude Status Marathi Boy Text


जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय...✔


यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते,
त्यापेक्षा दुपट्टा महिन्यात ते टिकवण्यासाठी करावी लागते....✔


आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्याचे भाग पाडतात...✔

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कोणीही हरवू शकत नाही...✔

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव,
ते जेव्हापर्यंत सोडतात,
तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत,
याची त्यांना कल्पना नसते....✔

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावातलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...✔


जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात...✔

यशस्वी व्यक्ती म्हणजे तो सकाळी लवकर उठतो,
आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो,
आणि रात्रीपर्यंत ती सर्वकाही कितीही त्रास आहे नंतर पूर्ण करतो...✔

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडून,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन...✔
हे पण वाचा:-
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही Best Status for Whatsapp in Marathi यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या अ‍ॅटिट्यूड स्टेटस संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Post a Comment

Previous Post Next Post