Subhash Chandra Bose Quotes in Marathi | 50+ सुभाषचंद्र बोस यांचे कोट्स आणि सुविचार

सुभाषचंद्र बोस यांचे स्टेटस आणि अनमोल सुविचार


फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.– नेताजी सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose Quotes in Marathi
Subhash Chandra Bose Quotes in Marathi

Subhash Chandra Bose Quotes in Marathi: सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा निर्भिड देशभक्त अशी आहे. ते स्वतः जसं देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते, त्याचप्रमाणे ते आपल्या उत्स्फूर्त भाषणांनी तरुणांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पसरवत असत.


त्याच्या घोषणा आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी लोकांच्या मनात एक विशेष ऊर्जा भरतात. अशा परिस्थितीत, सुभाषचंद्र बोस मराठीत या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेताजींचे काही खास आणि Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi सांगणार आहोत. आणि हो तुम्ही मराठी म्हणी व त्यांचे अर्थ हे पण वाचू शकतात


Subhash Chandra Marathi Suvichar


कर्माचं बंधन तोडणं हे खूपच कठीण काम आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose Quotes in Marathi
Subhash Chandra Bose Quotes in Marathi

Marathi Quotes for Subhash Chandra Bose


तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन.– नेताजी सुभाषचंद्र बोस




लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणं सर्वात मोठा अपराध आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस




फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.– नेताजी सुभाषचंद्र बोस




एक खऱ्या सैनिकांसाठी सैन्य आणि आध्यात्म या दोन्हींच्या प्रशिक्षणाची गरज असते.– नेताजी सुभाषचंद्र बोस

Netaji Subhash Chandra Bose Thoughts in Marathi


व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.– नेताजी सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose Quotes in Marathi
Subhash Chandra Bose Quotes in Marathi

नेताजी सुभाषचंद्र भोस मराठी स्टेटस


आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे, आपण नाही.– नेताजी सुभाषचंद्र बोस




विद्यार्थीकाळात विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य घडू शकतं.– नेताजी सुभाषचंद्र बोस




श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते.– नेताजी सुभाषचंद्र बोस




जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.– नेताजी सुभाषचंद्र बोस




जीवनांमध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा.– नेताजी सुभाषचंद्र बोस




“मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.– नेताजी सुभाषचंद्र बोस

इसे भी पढिये:-

Netaji Subhash Chandra Bose Quotes in Marathi



चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose Quotes in Marathi
Subhash Chandra Bose Quotes in Marathi

सुभाषचंद्र भोस मराठी स्टेटस


आपण नेहमीच संघर्ष आणि त्यावरील समाधानांद्वारेच पुढे जात असतो.– नेताजी सुभाषचंद्र बोस




एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.– नेताजी सुभाषचंद्र बोस



यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की.– नेताजी सुभाषचंद्र बोस



सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस


Netaji Subhash Chandra Bose Status in Marathi


कर्माचं बंधन तोडणं हे खूपच कठीण काम आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस

Subhash Chandra Bose Quotes in Marathi
Subhash Chandra Bose Quotes in Marathi

Netaji Famous Quotes in Marathi


संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.– नेताजी सुभाषचंद्र बोस



तडजोडही खूपच अपवित्र गोष्ट आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस




मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.– नेताजी सुभाषचंद्र बोस



तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस



कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.– नेताजी सुभाषचंद्र बोस



व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.– नेताजी सुभाषचंद्र बोस



मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.– नेताजी सुभाषचंद्र बोस



एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.– नेताजी सुभाषचंद्र बोस



माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.– नेताजी सुभाषचंद्र बोस




मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Subhash Chandra Bose Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Good Thoughts in Marathi Text संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.  

Post a Comment

Previous Post Next Post