सेल्फ रिस्पेक्ट मराठी स्टेटस(Self Respect Status Marathi)
Self Respect Status in Marathi(1)
"शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका"
प्रत्येक माणसासाठी Self Respect Status in Marathi म्हणजेच स्वाभिमान महत्त्वाचा आहे. जीवनात स्वाभिमान असेल तर ताठ मानेने जगता येते. अहंकार आणि स्वाभिमान यात खूप फरक आहे. प्रत्येक व्यक्तीने आपला स्वाभिमान जपला पाहिजे, अन्यथा अशा लोकांना सर्वत्र गृहीत धरले जाते आणि गैरफायदा घेतला जातो, परंतु अनेक ठिकाणी त्यांचा अपमान देखील होतो.
म्हणून प्रत्येकाने कुठे वागावे आणि स्वाभिमान कसा जपला पाहिजे हे जाणून घेतले पाहिजे. बर्याच वेळा आपण इतरांचे ऐकू शकत नाही परंतु अशा वेळी हे अवतरण Selfish Love Quotes in Marathi उपयोगी पडतात. मराठी भाषेतही स्वाभिमानचा दर्जा आम्ही शोधत आहोत.
त्यासाठी आम्ही तुम्हाला येथे काही अप्रतिम Self Respect Quotes in Marathi देणार आहोत. तुम्हीही आता अशा सुंदर मराठी ओळींनी तुमचे स्टेटस अधिक आकर्षक बनवू शकता. आम्ही तुम्हाला तुमच्या भावना शब्दात मांडण्यात मदत करतो. तुम्हाला ही स्वाभिमान स्थिती आणि अवतरण उपयुक्त वाटू शकतात.
पण त्याआधी आत्मसन्मान म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. स्वाभिमान ही आपली स्वतःची प्रतिमा आहे. स्वाभिमान म्हणजे स्वाभिमान, प्रश्नाला हो किंवा नाही विचारायचे की नाही हे जाणून घेणे, कडवट वृत्तीने तिला नाही म्हटले तरी चालेल.आणि हो तुम्ही चांगले विचार स्टेटस मराठी हे पण वाचू शकतात
तुमच्यावरील कोणत्याही आरोपाला योग्य उत्तर देणे हा स्वाभिमान आहे. तुमचा स्वाभिमान जपला तर तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करणार नाही. अहंकाराच्या टोकाला न पोहोचता अभिमान बाळगणे म्हणजे स्वाभिमान Self Love Quotes in Marathi होय.
स्वाभिमान दाखवण्यासारखी गोष्ट नाही तर आपला अभिमान आहे. ती एक संस्मरणीय ठेव आहे. तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही या लेखातून काही खास स्वाभिमान कोट्स आणि स्टेटस जाणून घेणार आहोत. त्याच सोबत तुम्ही Instagram Status In Marathi पण वाचून शेयर करू शकतात...
आत्मविश्वास सुविचार मराठी(रॉयल मराठी स्टेटस)
Self Respect Status in Marathi(2)
"संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच
येत असतात"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self-Respect Quotes in Marathi for Girl
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
हे पण वाचा
सेल्फ रिस्पेक्ट स्टेटस मराठी(Life Quotes in Marathi)
Self Respect Status in Marathi(3)
"मनुष्य गुणाने रुपवान असला म्हणजे कुरुपही
रुपवान दिसतो"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Smile Massage Marathi(स्वाभिमान स्टेटस मराठी)
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.
कोणतीही चूक वाया घालवू नका
त्यातून काहीतरी शिका.
यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.
Self Respect Meaning in Marathi
Self Respect Status in Marathi(4)
"बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Marathi Quotes on Relationship
जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.
Marathi Inspirational Quotes on Life Challenges
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
हे पण वाचा:-
Self-Respect Status for Girls in Hindi
Self Respect Status in Marathi(5)
"भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Quotes in Marathi
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.
दगडाने डोकेही फुटतात
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
Self Respect Status Marathi
Self Respect Status in Marathi(6)
"बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तूम्ही तयार आहात का?"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Marathi Meaning
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.
तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.
मोटिवेशनल कोट्स इन मराठी
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
Self-Love in Marathi Meaning
Self Respect Status in Marathi(7)
"वेळ आणि पैसा आज आहे, तर उद्या नाही,
पण वेळेला उपयोगी येणारी आपली माणसे आपल्यासोबत कायम आहेत"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Marathi Shayari
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.
तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
Self-Love Quotes in Marathi for Girl
Self Respect Status in Marathi(8)
"त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Meaning in Marathi Quotes
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगतीच्या मार्गावर आहात.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.
यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.
Positive Quotes in Marathi
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.
आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.
Self Respect Quotes Images in Marathi
Self Respect Status in Marathi(9)
"मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Status Images in Marathi
कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.
तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
Self Respect Marathi Quotes on Relationship
Self Respect Status in Marathi(10)
"हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self-Confidence Status in Marathi
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
Confidence Status in Marathi
Self Respect Status in Marathi(11)
"आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Status for Self Respect in Marathi
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
Success Quotes in Marathi
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.
सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.
Marathi Status for Self Respect
Self Respect Status in Marathi(12)
"फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Marathi Msg
"फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास"
"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही"
"होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाच काळीज लागत"
"स्वतःची चिंता न करता जो दुसर्याची चिंता करतो तोच खरा संन्याशी"
"संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर
मात करा"
"यशाकडे जाणारा मार्ग हा
केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो"
"मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही"
"मनाची परिक्षा डोळ्यानी होते, तर डोळ्याची
परिक्षा मनाने होते"
Self Respect Marathi SMS
Self Respect Status in Marathi(13)
"पुढे काय होणार माहीत नाही पण
आत्मविश्वास असा हवा की,
जे होईल ते परफेक्ट होणार"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self-Love Status in Marathi
"विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी"
“मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”
“अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास या त्या यशाचा पाया आहे.”
“तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून
अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती.”
"प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही
शिकवत असतो"
"प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा"
“कोणी कौतुक करो वा टीका, दोन्ही तुमच्या फायद्याचेच
कसे तर, कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची एक संधी.”
Self Respect Attitude Quotes in Marathi
Self Respect Status in Marathi(14)
"कष्ट ही अशी चावी आहे,
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा
दरवाजे उघडते"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Marathi Quotes on Respect
"जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात."
"जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे
पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत."
"जीवनात एकदा तरी “वाईट”
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या”
दिवसांची गरज काळात नाही."
"जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे
मनालाही समाजात नाही मग,
रडत बसावे, कि हसत रडावे."
Marathi Quotes on Life for Whatsapp
"जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे
आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे"
"ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात."
Self Respect Attitude Status Marathi
Self Respect Status in Marathi(15)
"गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणार्यांना कधीच मनमुराद पणे आनंद लूटता येत नाही"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Self Respect Marathi Arth
"समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात."
"जीवनात दोनच मित्र कमवा….
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि
दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल."
"
"देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो."
"जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात."
"आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते."
"जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते."
Status on Self Respect in Marathi
Self Respect Status in Marathi(16)
"वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस"
![]() |
Self Respect Status in Marathi |
Quotes on Respect in Marathi
"“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते.
कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम."
"माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे
दोन: भेटलेली मानस."
"आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते."
"जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते.
आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते."
"जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील."
"आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा
तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी."
हे पण वाचा:-
- लायकी टोमणे इन मराठी
- 50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे
- Success प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स in हिंदी
- Gulzar Quotes on Relationship in Hindi
- Gulzar shayari in Hindi 2 lines on Smile
- Hindi Shayari Likha Huwa Copy Attitude
- Good Morning Quotes Marathi Motivation
- Heart Touching Shayari of Gulzar in Hindi
- Best Short Captions for Instagram for Boys
- Gulzar Quotes on Life for Instagram in Hindi
- Famous Success Motivational Quotes for Students
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Self Respect Status in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.
या लेखातील या Self Respect Quotes in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.
यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.
Post a Comment