Marathi Love Shayari Sms with Photo(Marathi Love Shayari 2023) 100+ मराठी प्रेम शायरी SMS

Marathi Love Shayari Image(Marathi Love Shayari)


प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.


Marathi Love Shayari Sms with Photo,Marathi Love Shayari for Girlfriend,Marathi Love Shayari Image(Marathi Love Shayari)Marathi Love Shayari for Girlfriend Text(Marathi Love Shayari for Wife)Marathi Love Shayari for Husband(Love Shayari in Marathi 140)Marathi Love Shayari for Boyfriend(Marathi Funny Shayari on Love)Marathi Love Shayari Sms(Marathi Love Shayari Text)Marathi Love Shayari for Girlfriend Sms,Marathi Love Shayari in English,Marathi Love Shayari Status,Marathi Love Breakup Shayari,Love Shayari Marathi 2020
Marathi Love Shayari Sms with Photo

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही Marathi Love Shayari Sms with Photo, मराठी लव्ह स्टेटस, लव्ह शायरी मराठी, Sundarta Shayari in Marathi शोधत असाल, तर तुम्हाला या वेबसाइटवर वाचण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी अनेक मराठी लव शायरी SMS सापडतील. Www.KavitaMarathi.Com या वेबसाइटवर आम्ही दररोज नवीन मराठी लव्ह शायरी, Husband Wife Romantic Love Quotes in Marathi वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या वेबसाइटला पुन्हा पुन्हा भेट द्याल. आणि हो तुम्ही Navra Status in Marathi

Marathi Love Shayari for Girlfriend Text(Marathi Love Shayari for Wife)



तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.






काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.






कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.






कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

Marathi Love Shayari for Husband(Love Shayari in Marathi 140)




जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.






नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.





प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.



Marathi Love Shayari for Boyfriend(Marathi Funny Shayari on Love)




अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.





लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.






‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.






प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.


Marathi Love Shayari Sms(Marathi Love Shayari Text)



रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.




तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.




ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.


हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post