Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti in 2022(Shivaji Maharaj Jayanti)

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayantiशिवाजी महाराज जयंती २०२२:  छत्रपति शिवाजी की जयंती इस साल 19 फरवरी २०२२ को पूरे देश भर में वह महाराष्ट्र में खासकर बड़े ही उत्साह पूर्ण तरीके से मनाई जाएगी| इसलिए छत्रपति शिवाजी की जयंती के अवसर पर हम आज आपके सामने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर कुछ मशहूर शायरी, स्टेटस, Attitude Shayari आणि Shivaji Maharaj Jayanti in Marathimessages, wishes, msg, sms, quotes collection आदि जिसे आप facebook व whatsapp पर अपने मित्र व दोस्तों से share कर सकते हैं|शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी २०२२ रोजी, महाराष्ट्रात महाराष्ट्रात, विशेषकरून मोठ्या उत्साहात, साजरा केला जाईल. Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti in 2022 शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा !!Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Marathi 2022अखंड #हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थानश्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांनात्रिवार मानाचा #मुजरा.सर्व शिवभक्ताना #शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!🚩 #जय_शिवराय ...🚩“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”
पाठीवर #शिवाजी आन
छाताडावर #संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव #भंडारा ठेवलाय,
उधळला तरी #येळकोट आन
नाय उधळला तरी बी #येळकोटच…!
🚩 #जय_शिवराय ...🚩


सुर्य #नारायण जर उगवले नसते तर,आकाशाचा #रंगच समजला नसता..जर छत्रपती #शिवाजी राजे जन्मले नसते तर,खरंच #हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…हे #हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!🚩 #जय_शिवराय ...🚩सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजेकाळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,वाघ मराठी माझा !सन्मान राखतो, जान झोकतोतुफानं मातीचा राजा !“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..🚩 #जय_शिवराय ...🚩
Tanhaji Movie Dialogue On Bhagwa 


Shivaji Maharaj Jayanti in MarathiShivaji Maharaj Status in Marathi & Shivaji Maharaj Quotes & Also Shivjayanti Status Chatrapati Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Status in Marathi, Shivaji Maharaj Quotes, Best Shivaji Maharaj Status, Best Shivaji Maharaj Status, Shiv Jayanti Status,shivjayanti Status २०२२, Shivaji Maharaj Status in Marathi, Shivaji Maharaj Status Download, Top Shivaji Maharaj Status.🚩 #शिवबा शिवाय किंमत नाय ... #शंभू शिवाय हिंमत नाय ... #भगव्या शिवाय नमत नाय ...#शिवराय सोडुन कोणापुढे #झुकत नाय 🚩जय जिजाऊ जय शिवराय *दैवत छत्रपती*
🚩 #जय_शिवराय ...🚩
#छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
#त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
#प :- परत न फिरणारे,
#ति :- तिन्ही जगात जाणणारे,
#शि :- शिस्तप्रिय,
#वा :- वाणिज तेज,
#जी :- जीजाऊचे पुत्र,
#म :- महाराष्ट्राची शान,
#हा :- हार न मानणारे,
#रा :- राज्याचे हितचिंतक,
#ज :- जनतेचा राजा.कोटी 
🚩 #जय_शिवराय ...🚩#देवांची अब्जावधी #मंदिरे असताना ?पण एकही #मंदिर नसतानाजे #अब्जावधींच्या हृदयावर #आधिराज्य करतातत्यांना “छत्रपती” म्हणतात !
भगव्या #झेंड्याची धमक बघ,मराठ्याची #आग आहे..घाबरतोस काय कोणाला,येड्या तू #शिवबाचा #वाघ आहे…#जय_शिवाजी !
🚩 #जय_शिवराय ...🚩
 

Shivaji Maharaj Jayanti Banner 2022पाण्यात गेल्यावर #मगरांशी
जंगलात गेल्यावर #वाघाशी आणि
🚩महाराष्ट्रात आल्यावर
#शिवभक्तांशी कधीचं #भिडू नका...
|| जय शिवराय ||जगणारे ते #मावळे होतेजगवणारा तो #महाराष्ट्र होतापण स्व:च्या #कुटुंबाला विसरूनजनतेकडे #मायेने हात फिरवणारा.तो आपला #शिवबा होता जय शिवराय
#सिंहाची चाल,#गरुडा ची नजर,#स्रीयांचा आदर,#शत्रूचे मर्दन,असेच असावे #मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..#जय शिवराय #जय शंभुराजे
जिथे #शिवभक्त उभे राहतात तिथे #बंद पडते भल्या #भल्याची मती ...अरे #मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे #राजे_शिव_छत्रपती ... 🚩🚩"!!! 
जय_शिवराय !!!" 🚩🚩


Shivaji Maharaj Jayanti Images, Shivaji Maharaj Jayanti Bannerविजेसारखी #तलवार चालवुन गेला,निधड्या छातीने #हिंदुस्थान हालवुन गेला,वाघ नख्याने #अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,#मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर #देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,असा एक “#मर्द मराठा शिवबा” होऊन गेला…
🚩 #जय_शिवराय ...🚩
#शिवाजी या नावाला कधीउलट #वाचलं आहे का?जीवाशी असा #शब्द तयार होतो..जो #आयुष्यभर जीवाशीखेळला तो #शिवाजी!अरे! गर्वच नाही तर#माज आहे मला,#मराठी असल्याचा…
🚩 #जय_शिवराय ...🚩#चौक तुमचा पण #धिंगाणा आमचाआमचा #अंदाज कोणी नाही लावला तरबरं होईल कारण #अंदाज हा पाण्यापावसाचा लावतात #भगव्या वादळाचानाही #जय_जिजाऊ ...
🚩 #जय_शिवराय ...🚩


Shivaji Maharaj Jayanti 2022 Date, Shivaji Maharaj Jayanti Photo Downloadप्राणपणाने लढून #राजा तुच #जिंकले किल्ले,#दुष्मनांचे सदा परतून तुच लावले #हल्ले,#धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ #पोटी,हे #शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!
🚩 #जय_शिवराय ...🚩
“#ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“#साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“#राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,“#जय_शिवराय” बोलल्यानेआम्हाला शंभर #वाघांची ताकद मिळते…
🚩 #जय_शिवराय ...🚩
🚩आता #WHATSAPP वर #DP भगवा ध्वज ठेवला तर #एवढी चर्चा,आता #शिवजयंतीला प्रत्येकाने #आपल्या घरावर भगवा लावला तर #आकाशातून #हिंदुस्तान पूर्ण #भगवाच दिसेल...!!! 
🚩 #जय_शिवराय ...🚩


Post a Comment

Previous Post Next Post