Wife Quotes in Marathi | बायको साठी दोन शब्द | Bayko Status in Marathi

बायको साठी प्रेम संदेश | बायको साठी शायरी

बायको तर बारीक असावी कधी भांडण झालेच तर 
तिला उचलून फेकता आले पाहिजे.

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

Wife Quotes in Marathi: आयुष्यात सुख दुःखात साथ देणारी, परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही आपला साथ कधीही न सोडणारी(Husband Wife Attitude Shayari) लग्नानंतर स्वतःच्या आई वडिलांना सोडून कायमची आपल्या नवऱ्याच्या घरी रहायला येणारी. लग्नानंतर आपल्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी, चुकल तर समजून सुध्दा सांगणारी. आयुष्याच्या वळणावरची एक साथीदार ती एक पत्नीचं असते..आणि हो तुम्ही Navra Status in Marathi हे पण वाचू शकतात..

पुढील सात जन्म सोबत राहण्याच वचन घेऊन प्रत्येक संसाराला आणि पती पत्नीच्या नात्याला सुरुवात होत असते. आयुष्यभर आपल्या पतीच्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचे वचन घेते ती एक पत्नीचं असते, लग्नानंतर आपल्या सुखाला विसरून पतीच्या सुखात आपले सुख मानणारी सुध्दा एक पत्नीचं असते. आणि हो तुम्ही Husband Wife Romantic Love Quotes in Marathi हे पण वाचू शकतात..

तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पत्नी साठी काही विशेष Wife Quotes in Marathi आशा करतो आपल्याला लिहिलेले हे Husband and Wife Quotes in Marathi आवडतील. तर चला पाहूया Love Quotes in Marathi

बायकोसाठी बेस्ट मराठी लव मॅसेज, स्टेटस् – Marathi Love Msg for Wife

Wife Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi
 बायको असावी भांडण करणारी, 
असावी हक्का ने मारणारी, 
पण नेहमी माझ्या सोबत उभी राहणारी असावी.

 हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, 
जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.

 एक promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, 
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल.

Marathi Quotes for Wife, Bayko Marathi Jokesमी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो, 
ती  म्हणजे माझी बायको.

बायको तर बारीक असावी कधी भांडण झालेच तर 
तिला उचलून फेकता आले पाहिजे.

 बायको बुटकी जरी असली तरी 
पण दम तिच्यात साऱ्या जगाचे आहे.

बायको तर Respect करणारी 
पाहिजे भांडण तर Girlfriend  पण करते.

पत्नीसाठी प्रेमाचे मॅसेज – Marathi Love Message For Wife from Husband

पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्या जीवात आत्मा आणि शरीर यांचे मिलन होत नाही त्याप्रमाणे पती पत्नी यांचे नाते असते. (Wife Quotes in Marathi) एवढंच नाही तर पत्नीला आपल्या बद्दल सर्वच माहिती असतं म्हणजेच ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असते. म्हणतात ना बैलगाडी स्थिर चालण्यासाठी त्या बैलगाडीचे दोन्ही चाके व्यवस्थित चालायला हवी त्याचप्रमाणे जीवनाच्या या बैलगाडीला व्यवस्थित रित्या चालविण्यासाठी त्या बैलगाडीचे दोन चाके म्हणजेच पती पत्नी असतात.

हे दोन चाके जीवनात व्यवस्थित चालली तर जीवनाची ही बैलगाडी चांगले रित्या आपला प्रवास करू शकेल.आणि या लेखात आपल्याला पत्नी विषयी काही Wife Quotes in Marathi पुढेही पाहायला मिळतील. आणि आपण आपल्या पत्नीला आपले प्रेम दाखवण्यासाठी हे Wife Quotes in Marathi चा आपण वापर करू शकता.

Marathi Love Quotes for Wife, Marathi Jokes on wife

बायको पेक्षा जास्त तर तू माझी मैत्रीण आहेस, 
जी मला नेहमी समजून घेते.   

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

Perfect बायको आता भेटणार नाही कोणाला कारण 
मी ती Already घेउन बसलो आहे.

बायको अशी असावी सोबत दारू पिणारी आणि पाजणारी, 
नाही कि दारू पिऊन आल्यावर रडणारी.
बायको साठी स्टेटस

पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे..
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे…

तुझं माझं नातं हे असचं रहावं….
कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं…

Emotional facebook Love status in Marathi

मनाच्या वहीत जपलंय,
तुझ्या प्रेमाचं एक पान..
निर्भळ प्रेम माझं,
डोळ्यातून तू जाणं…

समईला साथ असते ज्योतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची..
बायको साठी प्रेम संदेश

माझ्याकडे बघुन जेंव्हा
एखादे फ़ूल हसते खरे सांगू..
त्यात मला तुझे रुप दिसते…

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट,
चिंब चिंब भिजली होती..
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती..

प्रित तुझी माझी अशी,
जशी सुगंधाला रातराणी…
तू बरसलेला घन निळा,
अन मी आतूर धरिणी…

Love Quotes in Marathi for Wife, Marathi Love MSG for Wife

माझे सोन्याचे आभाळ, माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस ग,
पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस. 
Navra Bayko Quotes in Marathi

माझी बायको माझ्या सारखी असावी, 
ती माझी आणि मी तिचा. 

हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले….

नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं…
तुझ्या सहवासातच सारे
आयुष्य जगावं…

Love Status for Bayko, Marathi Love Shayari for Wife

आई वडीलां नंतर जीवनात महत्वाची व्यक्ती कोणी असेल तर ती पत्नी असते कारण तीच व्यक्ती अशी असते, जी आई वडीलां नंतर आपल्याला जीव लावते आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींना आपल्या सोबत उभे राहून सामना करते. म्हणून आपल्या पत्नीला तिचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे या Wife Quotes द्वारा आपण आपल्या पत्नीला दाखवू शकता. आणि या Quotes चा वापर आपण आपले पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी सुध्दा करू शकता.

Relationship Married Life Husband Wife Quotes in Marathi

मला तुझ्या कडून वेगळं असं काहीच नको
पाहिजे आहे तर फक्त तुझा वेळ
आणि तुझं प्रेम..

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
Bayko Status in English

आई Say नो गर्लफ्रेंड
Only सुनबाईएवढ्या जगात मी
तुलाच निवडलं
मग तूच ठरव
तुझी value काय असेल.

देवा रे देवा मला काहीही नको
पण माझ्या आई ला तीच सून दे
जिच्यासाठी मी एवढे छान छान
स्टेटस टाकतो.

तिने विचारले
मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले
आणि म्हणालो
सर्वकाही.
Bayko Quotes in Marathi

एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर
जितके तुझे पप्पा पण
तुझ्या मम्मी वर करत नसतील.

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे…

कोणाकडे Ego आहे
तर कोणाकडे Attitude आहे
माझ्या जवळ तर फक्त आणि फक्त
तूच आहेस
आणि ती पण खूपच cute आहेस.

Husband Wife Quotes in Marathi
ओय नकटे
काल पर्यंत मनात होतीस
आज हृदयात आहेस
Bayko Status in Marathi

काही लोक म्हणतात की
प्रेम खरं नसतं
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

बाहूली जास्त नटु नकोस
तु Simple च खुप भारी दिसतेस.

तुझ्या डोळ्यांना व ओठांना
थोडं समजावून ठेव,
तुझे डोळे मला वेड लावतात
आणि तुझे ओठ मला
तुझ्याकडे खेचतात.

Love Quotes in Marathi Good Morning(बायको शायरी)

गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्या साठी तर माझी
सुंदर परी आहेस तू.

कळलच नाही मला
प्रेम तुझ्यावर कस झाल,
मी फक्त जीव लावला
हृदय केंव्हाच तुझ झाल.

ए नकटे
मला असा गुन्हा करायचा आहे
ज्याची शिक्षा फक्त तू असशील.

आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही…

माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
माझ्या घरची चुलआपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात
आनंद आहे.

पिल्लू बोलणारी नाही
अहो बोलणारी पाहिजे
आहे का कुठं

सगळे बोलतात
कोण आहे तुझी नकटी
तुझी हरकत नसेल तर
तुझं नाव सांगू का ?

Husband Hurting Wife Quotes in Marathi

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला
सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathiमाझं मन फार हट्टी आहे
त्याला फक्त तू आणि
तुच पाहिजेस..

रोज रोज गोड बोलून
मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला,
म्हणुन कधीतरी
भांडण करावं लागत.

तू ना दिसतेस खूपच ढासू
पण बनवशील का माझ्या
आईला तुझी सासू…

खरं सांगायच तर
तुझ्या सारखी दुसरी कोणीच नाही.

100% परफेक्ट कोणीही नसत
हा माझा विचार होता
पण तुला जेव्हा बघितलं
माझा त्यावरचा विश्वासच उडाला.प्रेमाचे तर माहीत नाही
पण तु माझ्या आयुष्यातील
पहिली मुलगी जिला मी माझं
जीवन समजून साथ दिली.मी देवमाणुस नाही
जो तुझी सर्व ईच्छा पूर्ण करेन.
मी एक साधा मुलगा आहे
जो नक्कीच आयुष्यभर
तुझी काळजी घेईन.

पाणीदार डोळे तुझे
बोलतात खुप काही,
ओंठावर नाही
पण सांगतात खुप काही,
इवल्या इवल्या कारणाने
रडतच राही,
आहेस तु सुंदर
तुझ्या सारखं कुणी नाही.
रागावू नकोस माझ्यावर
मी प्रेम करतो तुझ्यावर,
तुझी आस लागली माझ्या मनाला,
आवडतोस तू माझ्या हृदयाला,
तुझी आठवण येते प्रत्येक क्षणाला,
खुप त्रास होतो ह्या जीवाला,
तूझ्या प्रेमाशिवाय तुझ्याकडे
काही मागत नाही,
कस तुला कळत नाही
मला तुझ्याशिवाय कोणी
आवडतंच नाही.

Wife Friendship Day Quotes in Marathi, Husband Wife Relation Quotes in Marathi

तू माझ्या चेहऱ्यावरचं
हसू आहेस,
जे पाहून सर्व घरचे माझ्यावर
संशय करतात.

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

एका इशारयाची गरज असेल
हृदयाला किनारयाची गरज असेल
मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन
जिथे तुला आधाराची गरज असेल.

पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघुन लाजत आहे,
तुझ्या पायातील पैजणसुद्धा
माझ्याच नावाने वाजत आहे.

बायको तर Rock पाहिजे
तिला बघून सगळ्या मुली
Shock झाल्या पाहिजे.

मला नाही माहिती
तुझ्यात अस काय आहे
पण रोज नव्याने
तुझ्या प्रेमात पडावस वाटतं

प्रेम कोणत्याही पद्धतीने केल
तरी चालेल,
पण Kiss मात्र French पध्दतीने केल्याशिवाय
मज्जाच येत नाही…

माझी वाली मंद आहे
पण मला तिचाच छंद आहे.

कुणी कितीही तोडायला बघितलं
तरी तू मात्र माझा हाथ
कधीच सोडू नकोस.

इसे भी पढिये:-

Best Wife Quotes in Marathi, Wife Love Quotes in Marathi

Dear बायको
जगातलं कोणतंच चॉकलेट
तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही.

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi
तुझ्या ओठांची गोडी
Dairy Milk ला  सुद्धा नाही गं 

आता फक्त तुझं व्हायचय
तुझ्या डोळयांत स्वतःला बघायचय..

आज जी हदयात आहे
उद्या ती मांडवात नक्की असेल..

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो
कारण त्याची सुरुवात आणि अंत
तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

माझ्या आईची सून माझ्यावर कधी
रुसली नाही पाहिजे….

एक छोटीशी Love Story आहे आमची
ती माझी लाडकी राणी
आणि मी तिचा राजा.

मला तुझ्याकडून काही नको
फक्त एक करशील
तू नेहमी happy रहा कारण
तू खुश तर मी खुश.

पिल्लू
मधापेक्षाही जास्त गोड आहेत
तुझे ओठ

तेव्हा खूपच मस्त वाटत
जेव्हा कुणीतरी आपल्याला म्हणत
तू खूप special आहेस
माझ्यासाठी

तुझं आणि माझं नातं
खरंच खुप वेगळ आहे,
आयुष्यभर सोबतही राहु
शकत नाही,
आणि लांब ही जाऊ शकत नाही.तुझ्या मिठीत जे सुख वाटते ना
ते कशातच वाटत नाही बघएका शांत रात्री तिची आठवण येते
आणि घेउन जाते दूर
त्या वेगळया दुनियेत
जिथे आमच्या दोघांशिवाय कोणी नसते..

खुप GREAT असतं ते प्रेम
जे दूर राहून फक्त
CHATTING आणि CALLING वरुन
वाढत असतं….

Wife Husband Quotes in Marathi, Wife Respect Quotes in Marathi

त्या व्यक्तीच मन कधीच दुखवू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतः पेक्षा
जास्त जपते…

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

किती छान असतात काही मुली
ज्या सुंदर असुन सुध्दा
Attitude दाखवत नाही.

जीवनाच्या वाटेवर चालताना
मी जगेन अथवा मरेन.
पण शेवटच्या श्वासापर्यंत
फक्त तुझ्यावरच प्रेम करेन.

दिवसभरात तुझ्याशिवाय काही सुचत नाही.
आणि रात्री डोळे मिटल्यावर तु सोडुन काहीच
दिसत नाही.

तुझ्याशिवाय जगण काय
जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो
पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी
जगू शकत नाही…!Love Quotes in Marathi for Husbandमला माहिती आहे की
मी तुझं पहिलं प्रेम नाही
पण मला खात्री आहे की
मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी व्यक्ती
भेटायला नशीब लागत,
नाहीतर फक्त प्रेम करणारे ह्या जगात
ढीगभर पडले आहेत.

मला त्या feelings खुप आवडतात
जे तुझ्या smile कडे बघुन मिळतात…

तुझी ती Cute वाली Smile
Direct काळजात वार करते

नातं कोणतही असो
पण त्याचा password एकच
विश्वास

Wife Cheating Quotes in Marathi, Wife Appreciation Day Quotes in Marathi

दिवसाची सुरवात आणि
रात्रीचा शेवट ही तुझ्या सोबत पहायचा आहे.
एकमेकांवरचा विश्वास
आयुष्यभर कायम ठेवायचा आहे….

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

तुझी प्रत्येक आठवण ही
माझ्यासाठी खूप खास आहे..
तू आहेस माझ्या ह्या हृदयात
म्हणूनच चालु हा माझा श्वास आहे.

पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिल
तेव्हा विचार सुद्धा नव्हता आला की
तु आयुष्य बनुन जाशील माझ.

मला तुझी तितकीच गरज आहे
जितकी हृदयाला ठोक्यांची.

मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
ती म्हणजे माझी बायकोनशिबात तु माझ्या आहेस की नाही
हे मला माहीत नाही..
पण Heart मध्ये फक्त तुच आहेस.

खुप नशीब लागतं
समजून घेणारी,
काळजी करणारी.
जिव लावणारी,
वेळ देणारी
आणि वेड्या सारखं प्रेम करणारी
बायको भेटायला.

Love Quotes in Marathi for Girlfriend

Also Read:- ज्या व्यक्तीशी बोलताना
दहा वेळा Byee बोलल्यानंतर ही
तुम्हाला offline जावु वाटत नसेल,
तर समजून जा की
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात…

खडूस
मला Love is Life नको
मला Love is बायको हवी
होशील ना तु..?

आपला जोडीदार हा दिसायला
सुंदर नसला तरी चालेल
पण आपलं आयुष्य हे
खूप सुंदर बनवणारा नक्कीच पाहिजे

माझं आयुष्य हे थोडंसं असावं
पण जन्मोजन्मी तुझंच प्रेम मिळावं.

माझे सोन्याचे आभाळ
माझी सोनेरी संध्याकाळ
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ

Wife Sad Quotes in Marathi, Marathi Love Status for Wifeमला प्रेमात कधीच
हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे…!

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathiखूपच छान वाटत ना
जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी
सारखं online असत तेव्हा..प्रेम म्हणजे
समजली तर भावना,
केली तर मस्करी,
मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास,
घेतला तर श्वास,
रचला तर संसार,
आणि निभावलं तर जीवन..

किती छान वाटत ना
जेंव्हा आपल कोणीतरी दूर राहून म्हणतं
तुझी खुप आठवण येते रे..!

छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय
ते पण तुझ्यावर..

पिल्लू आणि बच्चा पेक्षा
अहोच जास्त Romantic वाटतं.

तुझ्यासोबत बोलायला लागलो की
Tension गायब होऊन
चेहऱ्यावर आपोआप smile येते.Love Quotes in Marathi for Boyfriendतुझा नवरा नाही तर
तुझा श्वास बनून
शेवट पर्यंत तुझ्यासोबत
जगायचं आहे.

हातात हात घेता तुझा
हृदयात कंप उठले
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले.

तुला माझ्यावर रागावण्याचा
पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात
हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे..

मुली तर खुप पाहील्या
पण माहीत नाही का
तुझ्यात जीव रंगला

Respect Wife Quotes in Marathi, Missing Wife Quotes in Marathi

तुला पहिलं की अस काय होऊन जात
गोड तुझ्या हसण्यावर
मन माझ वेड फसुन जातं.

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

सोना मला तुझा Call येऊ ना येऊ
पण तुझी आठवण ही नेहमीच येते…

एक चांगलं हृदय हे
हजार चांगल्या चेहऱ्यांपेक्षा पण
खूप मोठं असत…

माझ्या जीवाचं गुंतणं काय
हे तुला नजर चोरून पाहिल्यावर कळत…

नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं
तुझ्या सहवासातच सारे
आयुष्य जगावं.

मुलींचा मान राखण
हे तिला सुंदर म्हणण्यापेक्षा ही
जास्त सुंदर आहे.

प्रेम तर खूपच छोटी गोष्ट आहे
माझा तर हा जीवच आहे तुझ्यात…

साधेपणा हा खूप मोठं सौंदर्य असत
आणि मला तुझ्यात तेच आवडतं.

Love Quotes in Marathi Text | Love Quotes in Marathi Sad

तू माझा प्राण
तू माझा श्वास
तू माझं स्वप्न
तू माझं प्रेम
तू माझं हृदय
तू माझं आयुष्य
आणि तुच माझा शेवट..

आयुष्य खुप सुंदर आहे
कारण माझ्या आयुष्यात
तू आहेस सोबत.
आणि ते पण
शेवटच्या श्वासापर्यंत.

तुझं माझं नातं हे असचं रहावं
कधी मैत्री तर कधी प्रेम असावं.

काही अपेक्षा नसतात रे मुलीला मुलांकडून
फक्त हवं असतं ते
प्रेम आणि Respect.

जेव्हा अपेक्षा नसताना सुद्धा
कुणीतरी आपल्याला
आय मिस यू म्हणत ना
तेव्हा खूप भारी फील होत.

Love Quotes in Marathi for Him | बायको साठी दोन शब्द
नातं हे जर खरं असेल ना तर ते
कधीच तुटत नाही
ना वेळेमुळे आणि ना ही परिस्तिथीमुळे….

जी आहे मनात
तिलाच आणणार घरात,
अन आपल्यावर जळणाऱ्याच्या घरासमोरून
काढणार वरात
ती पन जोरात..

तुझ्यात काय जादू आहे माहीत नाही
तुला स्वप्नात पाहिलं तर
डोळ्यांना बर वाटत,
आणि प्रत्यक्षात पाहिलं तर
हृदयाला बर वाटत.

कोणी चेहरा पाहून लग्न करत,
तर कोणी मन पाहुन लग्न करत,
मी तुझं बोलण आंणी
स्वभाव पाहुन लग्न केल.

प्रेमाचे प्रकार तसे अनेकच
पण त्याच्या मागील
भावना मात्र एकच.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

सज्जन मुलांच्या वाट्याला फक्त
बायकोच प्रेम येत
GF चं नाही..Husband Ignoring Wife Quotes in Marathi, Beautiful Wife Quotes in Marathi

नातं हे जर खरं असेल ना तर ते
कधीच तुटत नाही
ना वेळेमुळे आणि ना ही परिस्तिथीमुळे….

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

बायको असावी भांडण करणारी,
असावी हक्का ने मारणारी,
पण संकटात नेहमी माझ्या सोबत
उभी राहणारी असावी.खरं प्रेम म्हणजे
त्या व्यक्तीच नाव सुद्धा
ऐकू आल्यावर मनामध्ये
येणारी सुंदर अशी filling

फोन माझा + कॉल तुझा
= World’s Best Feeling

मी मुसळधार पावसाला
अजिबात घाबरत नाही
पण तुझा एक अश्रू सुद्धा
मला दुरूनही पाहवत नाही.

डोळे मिटल्यावर
समोर येणारा जो पहीला चेहरा असेल ना
ते म्हणजे प्रेम.
बायको पेक्षा जास्त तर
तू माझी मंत्रीण आहेस
जी मला नेहमी समजून घेते.Bayko Sathi Marathi Love Message, Love Status for Wife in Marathi

इतकं प्रेम झालंय ना तुझ्यावर की
आता जगण्यासाठी मला श्वासाची नाही तर
फक्त तुझीच गरज आहे…

Wife Quotes in Marathi,Love Quotes in Marathi,Love Quotes in Marathi for Girlfriend,Love Quotes in Marathi for Husband,Love Quotes in Marathi for Boyfriend,Love Quotes in Marathi Text,Love Quotes in Marathi for Him,Love Quotes in Marathi Sad,Love Quotes in Marathi Good Morning,बायको साठी दोन शब्द,Bayko Quotes in Marathi,Bayko Status in English,बायको शायरी,Bayko Status in Marathi,बायको साठी प्रेम संदेश,बायको साठी स्टेटस,Navra Bayko Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

माझं favorite song तर
एकच आहे
आणि ते म्हणजे
फक्त तुझा गोड आवाज

जेव्हा तुमच्याकडे एखादी
जुनी scooter असेल
आणि तरीही ती त्याच्यावर
तुमच्यासोबत फिरायला तयार असेल
यालाच खरं प्रेम म्हणतात.

तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं,
माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त
तुझच नाव असावं.

प्रेमाचं आणि तब्येतीच
काही सांगता येत नाही
कधी बिघडेल !!!मला तर प्रेम करता येत नाही
पण जेवढं केलय
तेवढं फक्त तुझ्यावरच केलंय

माझ्या आयुष्याच्या पुस्तकावर
प्रत्येक अभ्यास तुझाच आहे,
कहाणी तर माझी आहे
पण प्रत्येक पानावर नाव तुझच आहे..

खरी सुंदरता तर मनात असते
कारण चेहऱ्याने तर रंग कळतात…

सवय झाली तुझ्यासोबत जगण्याची
पण कधी व्यसन बनुन गेलीस
ते कळलंच नाही..तर आपण आजच्या लेखात पत्नीविषयी काही Wife Quotes in Marathi पाहिल्या आशा करतो आपल्याला या लेखातील Bayko Status in Marathi आवडल्या असतील आपल्याला ह्या Love Quotes for Him in Marathi आवडल्यास या Navra Status in Marathi ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन Wife Feeling Love Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

Post a Comment

Previous Post Next Post