Trust Quotes in Marathi 2022 | Trust Status in Marathi | Quotes on Trust in Marathi

Trust Quotes in Marathi,Trust Status in Marathi,Quotes on Trust in Marathi


Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Trust Quotes in Marathi, विश्वास स्टेट्स कोटस, Trust Quotes in Marathi Text, मराठीमध्ये विश्वास स्टेट्स कोटस संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.आणि हो तुम्ही Quotes of Swami Vivekananda in Marathi हे पण वाचू शकतात

मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Trust Quotes for Relationships in Marathi, विश्वास मराठी स्टेटसकलेक्शन आवडल असेल, जर vishwasghaat quotes in marathi आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  https://www.kavitamarathi.com/ ला आवशय भेट दया

Trust quotes in Marathi | विश्वास स्टेट्स कोटसशरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते,
कारण श्वास संपला की जीवन संपत आणि विश्वास उडाला की नात संपत.


पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते
मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते
तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.


विश्वास तर गेला “पानिपतच्या लढाईत”


काही लोकांनी आमचा विश्वासघात केला
पण त्यामुळे या जगाकडे पाहण्याचा
आमचा दृष्टीकोणच बदलून गेला.


Relationship Vishwas quotes in Marathi, Trust Meaning in Marathi Quotesविश्वास करणे शिकण सर्वांत मोठे कार्य आहे.


विश्वास दिसायला अदृश्य आहे,
पण विश्वासामध्ये एवढी ताकद आहे कि
एखाद्या मौल्यवान हिर्‍याची
सुरक्षा करायला सुद्धा जगातल्या
कोणत्याच शक्तीशाली कुलूपाची गरज भासत नाही.
Trust Quotes in Marathi Images Download


दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा


काही लोकांवर सख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला
पण इतक्या सहजपणे विश्वासघात करतील
अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.


Marathi Quotes on Trust, Trust Marathi Quotes, Trust Images in Marathi
प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या फिलिंग शी खेळू शकतात


आज तुम्ही आमचा विश्वासघात केला
उद्या तुमचाही कोणी तरी विश्वासघात करेल.


अश्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी तुमच्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखते, हसण्या मागील दुःख, रागावण्या मागील प्रेम, आणि शांत राहण्या मागील कारण


एखाद्याने जर तुमचा विश्वास घात केला
तर त्याला धन्यवाद द्या कारण
तो तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो.


Vishwas quotes in Marathi | मराठीमध्ये विश्वास स्टेट्स कोटसहरवलेला हिरा पुन्हा मिळेल,
पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही.स्वतःवर असलेला विश्वास
जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या
आयुष्यातही परावर्तित होतो.तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा
पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे
तो एकदिवस विश्वासघात करणारच.

Vishwas Ghati quotes in Marathi

तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहीएखाद्यावर पटकन विश्वास ठेऊ नका,
कारण पाण्यात मिसळलेला विषाची चव पोटात गेल्यावरच कळते.जो तुमच्यावर विश्वास ठेवतो,
त्या व्यक्तीला कधीच धोका देऊ नका.प्रेम तुझ्यावर मनापासून आहे
एकदा विश्वास तर ठेवून बघ
तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर
या जगात पण दिसणार नाहि बघविश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि पुन्हा
तो त्या फांदीवर बसेलच याची काही शाश्वती नाही.
Relationship Trust Quotes in Marathi, Trust Quotes in Marathi Images Download

Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi 
विश्वास… “कमवायला वर्षे लागतात,
गमवायला सेकंद हि पुरत नाही…” असेच असते… आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो…
म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका…
कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात…!!!”दुसर्यां नी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा
आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे.


Trust Marathi Status, Trust Msg in Marathiकधी कधी एखादं क्युट स्टेटस एखाद्याला तुमच्या चटकन प्रेमात पाडतं, तर तुमच्या प्रेमात असलेल्या व्यक्तीला अजून जवळ आणतं. अशाच व्यक्तींसाठी खास क्युट (Marathi Relationship Whatsapp Status)

 • True love म्हणजे आपल्या Gf सोबत लग्न करणं. 
 • आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासरा श्रीमंत पाहिजे आणि मुलगी एकुलती एक.
 • माझं आयुष्य आहेस तू पागल…लव्ह यू अ लॉट. 
 • इतकं गोड हसू नकोस की, लोकांची नजर लागेल कारण…प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासारखं प्रेम नाही. 
 • सगळ्यांपासून लपवलेलं माझं सर्वात मोठं सिक्रेट आहेस तू.
 • हे जीवन जरी परफेक्ट नसलं तरी तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा परफेक्ट आहे. 
 • तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तू माझी लाईफ लाईन आहेस.
 • चांगल्या आणि सज्जन मुलांची थेट बायको बनते गर्लफ्रेंड नाही. 
 • कधी कधी एकच गोष्ट अख्खं आयुष्य व्यापून टाकते तुझं माझ्या आयुष्यात येणं हेही तसंच काहीसं. 
 • ना कुठला ईगो ना कुठला एटीट्यूड माझा गर्लफ्रेंड आहे खूप Cute. 


Trust Thoughts in Marathi, Status on Trust in Marathi
“विश्वास” आणि “प्रेम” जबरदस्तीने जन्माला घालता येत नाहीत.


स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे
साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारख आहे.Vishwasghaat quotes in Marathi

इतरांच्या भावनांशी खेळणं ही लोकांची सवयच झाली आहे,
म्हणून एखाद्यावर सहजासहजी विश्वास ठेऊ नका.


विश्वास उडाला की प्रेम संपते
आणि प्रेम संपलं की नात्यांना अर्थ उरत नाही
आणि नात संपलं की माणुसकी राहत नाही
म्हणून विश्वास जपा,
विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.


विश्वास मराठी स्टेटस | Trust I Quotes in Marathiप्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी
जर तुम्ही प्रामाणिक नसाल
तर त्या पुन्हा मिळवण कधीच शक्य आहे.


जिथे विश्वास असतो,
तिथे प्रेम, आदर, आपुलकी,
नात, समाधान हे सर्वकाही असत.


विश्वास एक अशी गोष्ट आहे जो कमवायला आयुष्य लागत
आणि गमवायला एक क्षण सुद्धा लागत नाही
Value of time quotes in Marathi


मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल
तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.


विश्वास देणार्‍या लोकांपेक्षा
विश्वास तोडणारी लोक मूर्ख असतात
कारण मूर्ख लोक आपल्या छोट्याश्या स्वार्थासाठी
लाखमोलाची माणस गमावून बसतात.


Don't Trust Anyone Quotes in Marathi, Friendship Trust Quotes in Marathi

Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi 


काही नाती आयुष्याला प्रेरणा देतात, तर काही नात्यांना व्यक्त करण्याची गरज नसते तर कधी कधी काही नात्यांना रिलेशनशिपबाबत व्यक्त व्हावं लागतं. त्यासाठी खास (True Relationship Quotes In Marathi).

 • प्रेम आणि आपलेपण हे relations मध्ये खत आणि पाण्याचं काम करतात. 
 • सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात. 
 • आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात, ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते. 
 • एकतर्फी संबंध कधीही जास्त काळ निभावता येत नाहीत. 
 • ती नाती अनमोल असतात, जिथे समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना तुमची सोबत करते. 
 • गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते. म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत. 
 • अंधविश्वास कधीही चांगला नसतो. ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. 
 • चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका. ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल. 
 • जिथे अविश्वास आणि व्देष असतो तिथे कोणतंही नातं नसतं. 
 • गोड-गोड गोष्टी कोणीही करू शकत पण जोपर्यंत त्या सत्यात उतर नाहीत तोपर्यंत त्या महत्त्वहीन असतात. 


नात्यांना एकत्र बांधून ठेवतो, तो विश्वास.


काचेच्या भांड्यासारखी सर्वात जास्त वेळा तुटली जाणारी
या जगात कोणती वस्तु असेल तर ती म्हणजे विश्वास.तू माझ्या श्वासात आहेस कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे.
“विश्वास” ठेस लागलेल्या वाटेवर पुन्हा कधीच जात नाही.

Trust status in Marathi | मराठी मध्ये विश्वास स्टेटसस्वत:च्या पंखावर विश्वास असणार्‍या पक्षांना आकाशाच्या उंचीची भीती नसते.

नात तेच टिकत ज्यात गैरसमज कमी
आणि विश्वास अधिक असतो.

विश्वास एक छोटासा शब्द आहे
वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो,
विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागतो
आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जात.


विश्वास ठेवा पण सावधगिरी सुद्धा असुदया,
कारण कुणाचा काही भरोसा नाही.


importance of time quotes in Marathi

नात्यापेक्षा विश्वास हा सर्वश्रेष्ठ आहे,
कारण जिथे नात असेल तिथे विश्वास
असेलच अस मात्र नाही पण जिथे
विश्वास असतो तिथे मात्र नात आपोआप तयार होत.


ज्ञान धन आणि विश्वास या तिन्ही गोष्टींमध्ये
फक्त एवढाच फरक आहे कि
ज्ञान आणि धन निघून गेल कि
पुन्हा मिळवता येत पण
विश्वास एकदा निघून गेला कि
पुन्हा कधीच मिळवता येत नाही.स्वत:वर विश्वास असणं ही यशाची पहिली पायरी आहे.


Vishwas quotes in Marathi, time inspirational quotes in Marathi
विश्वास आणि नात हे पाणी आणि जीवन यांसारखे आहेत
कारण जिथे पाणी असत तिथेच जीवन असत,
अगदी तसच जिथे विश्वास असतो तिथेच नात असत.


हा चमत्कार केवळ "श्रद्धा" 
द्वारे केला जाऊ शकतो
जो दगड "दगड" देखील देऊ शकतो.


Quotes in Marathi on Trust, Quotes About Trust in Marathi


Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi 


कधी कधी एखाद्याला नात्याची व्याख्या समजावून सांगावी लागते तेव्हा हे बेस्ट रिलेशनशिप कोट्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. 

 • एका चांगल्या relationship मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो. 
 • प्रेम हे दिल्याने वाढतं म्हणतात पण आजकालच्या मुलींना हे कधी समजणार काय माहीत. 
 • दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं. 
 • अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम. 
 • लागलं वेड तुझ्या प्रेमाचं… प्रेम तुझं देशील का? 
 • जिथे प्रेम असतं तिथे निरागसातही असते. एक चांगल मन नेहमी निर्मळ असतं. 
 • कोणावरही प्रेम केलं तर असं करा की, कधीही तुम्हा 
 • दोघांच्या प्रेमात दुरावा येणार नाही. 
 • आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात जी तुम्हाला खरोखरच मानतात. त्यामुळे चुकूनही त्यांना दूर करू नका. 
 • जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा. नाहीतर तो दुरावा वाढतच जातो. 
 • जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य बनवाल तेव्हा तुमचं आयुष्यही चांगल बहरत जाईल.

Husband Wife Trust Quotes in Marathi, Trust Quotes in Marathi Text


 मी प्रत्येक अडचणीत तुमच्याबरोबर आहे
तुम्ही मला ओळखले नाही, मला खात्री आहे.


कोणत्या प्रकारचा वारा आला आहे 
मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमचा विश्वासघात केला.आपण लोकांद्वारे फसविल्याबद्दल बोलता
येथे ते त्यांच्या स्वतःच्या प्रियजनांचा विश्वासघात करतात.आपण आपल्यापेक्षा एखाद्यावर विश्वास ठेवत 
असल्यास आपण फसवणूक करण्यास 
देखील तयार असले पाहिजे.


 कोणाचाही विश्वास मोडू नये आणि तुटल्यास तो जोडू नये.


Vishwas Marathi Status, Trust Quotes in Marathiजे लोक देवावर विश्वास ठेवून जगतात
ते त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात.नशिबापेक्षा तुमचा तुझ्यावर जास्त विश्वास आहे
नशीब जितके बदलले तितके बदलले नाही.


जे विशेष आहे त्यावर विश्वास ठेवा
खंडित होऊ नका, हृदयदुखी जाणवते.जेव्हा विष विश्वासात आढळतो
तरीही मजबूत संबंध तुटतात.


Love Trust Quotes in Marathi, Trust Break Quotes in Marathi

Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi 


नातं म्हटलं की, सुख-दुःखही आलंच नाही का, तुमच्याही नात्यात सध्या ही फेज असेल तर ठेवा हे (Sad Relationship Quotes In Marathi). 

 • नाती जोडणं सोपं असतं, पण नाती निभावणं कठीण असतं.
 • स्वच्छ मनाच्या माणसांना नेहमीच रिलेशनशिपमध्ये धोका मिळतो
 • आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून कोणीही वारंवार नातं निभावू नये.
 • काही नाती आपला भ्रम असतात आणि काही नाती आपल्या भ्रमाचा भोपळा फोडतात.
 • प्रेम आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं दीर्घकाळापर्यंत टिकत नाही. 
 • कोणतंही relationship परफेक्ट नसतं कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात.
 • आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो, जी जगात सगळ्यात जास्त आपल्याला मानत असते. 
 • जर तुम्हाला एखाद्याशी दीर्घ काळापर्यंत नातं टिकवायचं असेल तर त्याच्याशी समोरासमोर तुमच्या तक्रारी व्यक्त करा. 
 • चांगले संबंध हे तुटू शकतात पण विसरता येत नाहीत.
 • कोणतंही नातं तोडण्याआधी एकदा थंड डोक्याने विचार नक्की करावा.डोळे बंद करुन एखाद्यावर तुझ्यावर 
विश्वास ठेवणार्यावर कधीही विश्वास ठेवू नका


आपण इतरांवर विश्वास ठेवल्यास
आपण दु: ख द्या
जर आपण आपल्यावर विश्वास ठेवला तर 
आपण एक शक्ती बनता…


Trust Quotes for Relationships in Marathi
आपण इतरांवर विश्वास ठेवल्यास
आपण दु: ख द्या
जर आपण आपल्यावर विश्वास ठेवला तर आपण एक शक्ती बनता…


जेव्हा मैत्रीवर आदर आणि विश्वास असतो तेव्हा 
हे नाते प्रत्येक नात्याने मनापासून जाणवते.


ज्यांना उद्याची चिंता होती, 
ती रात्रभर रडत असतात, 
ज्यांनी असा विश्वास ठेवला की ते परमेश्वराला रात्रभर झोपतात…

Vishwas Marathi Status for WhatsApp
जे देवावर विश्वास ठेवतात ते आयुष्यात निराश नसतात.

विश्वासाचा धागा संशयाच्या 
पकडून तोडला जाईल
तर मग अंतःकरणात वाढणार्या 
प्रेमाची वाटणी कोण करेल.एखाद्याने प्रामाणिक व्यक्तीला सोडू नये, 
कधीही त्याचा विश्वास मोडू नये. मी प्रत्येक अडचणीत तुमच्याबरोबर आहे
तुम्ही मला ओळखले नाही, मला खात्री आहे.


Broken Trust Quotes in Marathi, Trust Quotes in Marathi Text

Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi 


 अविश्वास आला की प्रेम निघून जाते.

 प्रेमाचा उत्तम पुरावा म्हणजे विश्वास.


 जर तुम्हाला तिचे मन जिंकण्याची 
इच्छा असेल तर तिचा विश्वास मोडू नका. विश्वास आणि प्रेमासारखे कष्टदायक काहीही नव्हते.


 दिसण्यासाठी फारसा विश्वास नाही.


Vishwas Quotes in Marathi जर आपण विश्वास ठेवू शकत नाही तर 
आपल्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

 अर्ध-सत्य हे बर्‍याचदा मोठे खोटे बोलते.


विश्वास ठेवण्याचे कोणतेही पुरस्कार नाहीत 
कारण स्वतःवर विश्वास ठेवणे हे बक्षीस आहे.


Love Trust Quotes in Marathi, Friendship Trust Quotes in Marathi


प्रत्येक नात्याची रंगत वाढते ती humor ने. जर तुम्हीही स्वभावाने फनी असाल तर नक्की ठेवा हे फनी रिलेशनशिप स्टेटस (Funny Relationship Status In Marathi). 

 • काही मुली माझ्या पोस्ट्स फक्त त्यांच्या बॉयफ्रेंडमुळे लाईक करत नाहीत.
 • जसा कपलवाल्यांचा पोरींवर तसा माझा झोपेवर लय जीव आहे.
 • तुझ्या लिपस्टिकची टेस्ट पाणीपुरीसारखी आहे थोडीशी गोड थोडीशी तिखट 
 • मला एक अशी मैत्रीण भेटावी तिने माझी सेटींग तिच्या मैत्रिणीबरोबर लावावी
 • जी आपल्यावर विश्वास ठेवून मोबाईल नंबर देते ती आपली खास मैत्रीण असते. 
 • इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं.
 • हल्ली लोकांना प्रेम कमी आणि छपरी चाळे जास्त आवडतात. 
 • हाताने रंग लावणाऱ्या खूप आहेत पण ओठाने गालावर लिपस्टिकचा रंग लावणारी तूच 
 • स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये.
 • तू फक्त स्माईल देतेस आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.आत्मविश्वास कोणत्याही नात्याची पहिली पायरी असते.


विश्वासाच्या सामर्थ्यावर 
कधीही कमी लेखू नका.


जर आपण काहीही केले नाही 
तर विश्वास प्रीतीचा पाया आहे.


Vishwas Status in Marathi
 विश्वासाशिवाय आपल्याकडे काहीही नाही.

आयुष्यातील कोणत्याही व्यक्तीवर 
विनाकारण विश्वास ठेवता येत नाही.


जो तुमच्या बाजूने उभे राहणार नाही 
अशा एखाद्यावर विश्वास ठेवू नका.


Vishwas Status in Marathiविश्वसनीय, परंतु राखीव आहे.

कौटुंबिक नात्यात सर्वात महत्वाच्या 
गोष्टी म्हणजे विश्वास आणि निष्ठा.


हुशार पुरुषांनी त्यांच्या परिस्थितीवर नव्हे 
तर त्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवला.

Love Vishwas Marathi status


आत्मविश्वास नेहमी मिळविला जातो, 
कधीही दिलेला नाही.शपथ घेण्यापेक्षा चारित्र्याच्या 
खानदानीवर अधिक विश्वास ठेवा.ट्रस्ट म्हणजे वंगण आहे ज्यामुळे 
संस्थांना कार्य करणे शक्य होते.


ज्याचा पुरेसा विश्वास नाही त्याच्यावर 
विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.


आत्मविश्वास एक नात्याचे फळ आहे ज्यात 
आपणास माहित आहे की आपण प्रेम केले आहे.


Broken Trust Quotes, Husband Trust Quotes in Marathi


प्रत्येक नात्याचा जीव असतो विश्वास, प्रत्येक नात्याचा श्वास असतो विश्वास, ज्यामुळे प्रत्येक नात टिकून असत तो असतो विश्वास, म्हणूनच जपावा नेहमी हा विश्वास. विश्वास नात्याला भक्कम बनवतो, विश्वास नात्याला मजबूत बनवतो, नात्यात विश्वास असेल तर नाते दिवसेंदिवस टिकून राहत, प्रत्येक नात हे विश्वासावर च टिकून असत, पण एक वेळ जर नात्यातून विश्वास नावाचा शब्द नाहीसा झाला तर त्या नात्याला भेगा पडतात म्हणजेच नात हे दुरावल्या जात, विश्वास हा त्या  काचेच्या ग्लासा सारखा असतो एक वेळ तुटला तर पुन्हा पाहिल्याप्रमाणे जुळत नाही.

आपण आपल्या नात्यात फक्त विश्वास जिवंत ठेवा आपल नात दिवसेंदिवस तसच टिकून राहील पण एक गैरसमज किंवा समोरच्या व्यक्तीने ठेवलेला विश्वासाला तडा पडायला नको, तर काळजी घ्या आपल्या नात्याची आशा करतो आपण आपल्या नात्यात विश्वास जपाल तर चला पाहू आजच्या लेखात विश्वासावर काही Quotes, Trust Quotes.

Whatsapp Marathi Status, Friendship Quotes in Marathi, Trust Quotes in Marathi Text

Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi 


क्युट कपल्स हमखास आपल्या पार्टनरसाठी खास वॉट्सअप स्टेटस ठेवतातच. मग तुम्हीही नक्की ठेवा हे क्युट कोट्स तुमच्या पार्टनरसाठी.

 • सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.
 • आज पाऊस पण बेभान कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.
 • आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सकाळचा चहा तिच्या हातचा पाहिजे.
 • वेगवेगळ्या छत्र्यांपासून एकाच छत्रीमधला दोघांचा प्रवास म्हणजे प्रेम.
 • तुला पाऊस आवडतो आणि मला पावसात भिजताना तू.
 • माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या.
 • तू कसाही असलात तरी माझा आहेस.
 • आयुष्यात कायम सोबत राहा कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही.
 • कितीही उकाडा असला तरी मला तू माझ्या मिठीत पाहिजे.
 • का आवडतेस माहीत नाही पण खूप आवडतेस.
 • जिच्या पाठी अख्खा गाव ती मलाच देते भाव.


तुम्ही कोणासोबत क्युट रिलेशनशिपमध्ये आहात का, मग नक्की वाचा हे क्युट रिलेशनशिप कोट्स (Cute Love Relationship Status In Marathi)

 • काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात.
 • तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते.
 • रात्रीचा अंधार मला विचारत होता कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी
 • जे प्रेमात योग्य आहे, ते खरंच करण योग्य आहे.
 • तुझ्या आठवणीत रात्रभर जागण्याची सवय झाली आहे आता.
 • तुझा प्रत्येक सेल्फी मी सेव्ह करून ठेवतो तुझी आठवण आल्यावर बघायला.
 • तुला चोरून बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे.
 • मुलींची cute smile म्हणजे त्यांचं खरं सौंदर्य.
 • कॉफी पिणारी डोळ्यांना आवडते आणि चहा पिणारी थेट हृदयाला
 • ती फक्त एक लुक देते आणि मग मला रात्रभर झोप येत नाही.
नव्या नात्यात कसं सगळं अगदी गोग्गोड असतं नाही का, पहिली मैत्री, मैत्रीचे संदेश, पहिली भेट, पहिली मिठी…अशा नव्या नात्यातली ओढ व्यक्त करणारे काही कोट्स खास तुमच्यासाठी (New Marathi Quotes On Relationship). 

 • भिऊ नकोस जान आपण प्रेम केलंय चोरी नाही केली. 
 • देवा प्रत्येक जन्मी तोच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असू दे.
 • नव्या नात्याचा आनंद म्हणजे एकत्र अनेक क्षण जगणं, अनुभवणं आणि मग त्या आठवणं
 • एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यातील जादू ओळखणं जी इतरांना दिसत नाही. 
 • तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व मला फारच आवडतं, तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे. 
 • माझ्या चेहऱ्यावरील अनेक हास्य तुझ्यापासून सुरू होतात. 
 • माझ्यासाठी हे  love at first sight नव्हतं कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती. 
 • मला फक्त तुझी सोबत आणि काही सूर्यास्त हवे आहेत.
 • आपण दोघंही कोणालाच आवडत नाही फक्त आपल्याशिवाय. 
 • तुझं माझ्या हृदयात ते स्थान आहे जे कोणीही दुसरं घेऊ शकत नाही.


आम्हाला आशा आहे की Trust quotes in Marathi, विश्वास स्टेट्स कोटस, Vishwas quotes in Marathi, मराठीमध्ये विश्वास स्टेट्स कोटस तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग share करायला विसरु नका.

Post a Comment

Previous Post Next Post