Killer Attitude Quotes in Marathi | 150+ किल्लर Attitude कोट्स इन मराठी

Marathi Caption for Boy Attitude In Marathi

Killer Attitude Quotes in Marathi
Killer Attitude Quotes in Marathi

मित्रानो आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला Attitude ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला attitude दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १००० पेक्षा जास्त Killer Attitude Quotes in Marathi आणि  Instagram Attitude Shayari in Hindi चा संग्रह मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी. Killer Attitude Quotes in Marathi या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा ऍटिट्यूड तुम्ही Instagram Status In Marathi मधील स्टेटस शेयर करून दाखवू शकतात...

आजच्या युगामध्ये सर्वजणांना भाईगिरी करायला आवडते. भाईगिरी करायची म्हटलं तर खास रॉयल मराठी स्टेटस हवेत जेणेकरून जरा हटके स्टाईल ने भाईगिरी चे इम्प्रेशन पाडू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Bhaigiri Status Marathi 2022 चा एक युनिक संग्रह. या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमची भाईगिरी.आणि हो तुम्ही Quotes of Swami Vivekananda in Marathi हे पण वाचू शकतात

रॉयल मराठी स्टेटस/Marathi Dialogue Text/Attitude Status Marathi Sharechat/Girl Attitude Status Marathi Sharechat



सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
👊😎✌
 
 



लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते



Marathi Caption for Instagram Love/Marathi Caption for Instagram Girl

 


 
मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
 
 



 
दुसरे लोक पैशामुळे
“Brand”  असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे.

 

Latest Marathi status/Marathi Caption for Instagram for Boy Love




 
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 👊 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
 



 
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
 



ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect 
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.



बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌
 
 



आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
 

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / WhatsApp Status in Marathi/Marathi Caption for Instagram for Boy Smile

 


 
मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!
कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!
 



 
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप 

Whatsapp Status in Marathi/Attitude Status Marathi Girl/रॉयल मराठी स्टेटस

 

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.
 
 



जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
 
 

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.



 
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
 



 
खूप मोठा तर नाहीये पण
 होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
 
 



फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
 
 



स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
 

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.


 
मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.
 



 
इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
 



 
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
 
 



कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
 



 
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
 



शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!
 

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.


 
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
 



वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.
 



 
काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
 
 



आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
 



 
शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
 
 



हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
 
 

Marathi Attitude status/Marathi Caption for Instagram Girl

 

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
 
 



जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….!
 



 
तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
 



 
भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका.
 



 
शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .
 



 
मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!
 


 
मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
 

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस



 
हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो.
 
 



नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
 

Girl Attitude Status Marathi Sharechat/Marathi Dialogue Text 



सांगून ठेवतो
पटवणार तर तुलाच….
 
 



तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.
 
 



गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
 
 



किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..
 
 



मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..
 
 



सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!
 



 
फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.
 

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी

 

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.
 
 



माझी येणारी वेळ ही, तुमच्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..
 



 
शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!
 



 
वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
 
 



कमजोर
कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.


Marathi Caption for Instagram for Boy Attitude


स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..
 



 
ज्यांनी मला माझी वेळ पाहून
नाकारलय त्या सर्वांना त्यांची
औकात दाखवणार.
 



 
वागा असे की कोणाला त्रास
नाही
झाला पाहिजे,
आणि जगा असे की कोणी नांद नाही
केला पाहिजे.
 



 
कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..
 




 
आमचं सगळीकडे बारीक
लक्ष असत फक्त दाखवतो अस
की आम्हाला काहीच माहीत
नाही.
 
 



सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात
Busy आहे..!
 

Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये/Kadak status marathi





कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार.
 
 



 
#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
?आरे_जिंदगी _आमची#आहे
#बस_आम्ही_आमच्या 😎रुबाबात जगतो.👊
 
 



काही_लोकांना#माझी
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.😂
 
 



स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही
नाही आणि करणारही नाही
जे आहे ते रुबाबात..!
😎👊✌️
 

जिद्द स्टेटस मराठी | Attitude Status Marathi Sharechat




आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.
😎👊✌️
 



 
वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
         लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.
 
 



प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.
😎👊✌️
 
 
 
ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!
 




माघार घेतली म्हणून कमी समजू नका
     कारण वाघ चार पावले मागे जातो ते
झेप घेण्यासाठी.🐯
 
 



पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.
✌️😎👊
 



 
लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!
 
 

Whatsapp Attitude Status in Marathi


 
बरं झालं की लोक बोलायचे बंद
झाले
जे आधी कामापूरतेच बोलत होते.
 



 
वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.
👊😎✌️
 



 
किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..
 



 
मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे🤔
-मी कसा आहे🐯
-मी काय करू शकतो..!✌️
 



 
रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
 
 



वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..
 


 
आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!
 

Facebook and Whatsapp Attitude status in Marathi.


 
माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.





लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.
 



 
सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.
 
 

Killer Attitude Quotes in Marathi



कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.


 
 
कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..
 


 
त्या प्रत्येकाला मला खोटं
ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत.!!
 
 


तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला
काही फरक पडत नाही,
आम्ही आमच्या आयुष्यात सुखी
आहे ते पण रुबाबात.
 
 


शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,
कोनाच्या नादाला लागून
Timepass नाही.
 


 
फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात.
 


 
थोडा उशिरा येणार पण तयारीनेच
येणार,शब्द आहे आपला.


Post a Comment

Previous Post Next Post