Marathi Prem Kavita for Husband | Prem Kavita for Husband in Marathi

Marathi Prem Kavita for Him,पहिलं प्रेम मराठी कविता,Marathi Prem Kavita,प्रेम कविता Sms

Marathi Prem Kavita for Husband
Marathi Prem Kavita for Husband

आणि हो तुम्ही Love Quotes in Marathi Copy Paste हे पण वाचू शकतात..

Marathi Prem Kavita for Husband


सांग तेव्हाही प्रेम करशील ना..

सुरकुतलेला चेहरा माझा  

पिकलेली असेल दाढी,

ओढून ताढून बांधलेली 

पैजाम्याची ढिल्ली होईल नाडी.. 


सांग कौतुक करून मनापासून   

तेव्हाही हँडसम म्हणशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


सैल झालेला झंपर 

अंगावर नावाला असेल साडी,

तुझाच नसेल भरवसा तुला 

आधाराला हाती येईल छडी...


लाजत मुरडत माझ्यासमोर 

ठुमकत ठुमकत तरी चालशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


थकलेल्या खांद्यावरती माझ्या  

आयुष्य लादेल जेव्हा ओझं,

जिद्द वैगरे नावापुरतं  

जगणं होईल पुरतं खूज..


Also Read:-


समाधान द्यायला माझ्या मनाला 

तेव्हाही मदत मागशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


गोळ्या शोधत धडपडत असतील 

थरथरणारे तुझे हात,

आजोबा पडले पाय घसरून 

निरोप आणेल जेव्हा नात...


आधार शोधत भिंतीचा मग  

याच त्वेषाने उठशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


तरुणपणाची सावली सरेल  

छळेल वार्धक्याचं ऊन,

केविलवाण्या चेहऱ्याने

पाहत राहील मुलगा सून...


गालात हसून आतासारखं

तेव्हाही सोबत चालशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना ?......💖


Also Read:-


विरह कविता मराठी,Prem Kavita Marathi Text,मराठी कविता प्रेमाच्या,Love Kavita Marathi,Love Poem


🌿काहीच बोलता न येणारी बाळं

       बोलायला शिकतात

बोलायला शिकवलेल्या आईला

      कधी कधी खूप खूप बोलतात🌿


🌿मान्य आहे पहिला संघर्ष 

       आईशीच असतो

बोलताना , तिच्या भावनांचा अर्थ 

     समजून का घ्यायचा नसतो ?🌿


🌿नको म्हणा , रागवा , तिरस्कार करा

    हवे तसे बोला , मस्करी करा

ती कायम तुमच्या पाठीशीच असते

    कारण ती वेडी असते🌿


🌿नाही जेवला , अभ्यास नाही केला

    लवकर नाही उठला , नाराज दिसला

सतत विचारपूस करत राहते

   कारण ती वेडी असते🌿


Marathi Prem Kavita, Prem Kavita Marathi Text, Premachi Kavita, Marathi Love Kavita, Love Poems in Marathi


🌿तुम्हाला रागावते पण तीच रडते

      मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते

स्वतःला विसरते , तुमच्या विश्वात रमते

     कारण ती वेडी असते🌿


🌿जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते

    हरला तर खंबीर बनवते

तुम्ही असाल कसेही , जीवापाड जपते

     कारण ती वेडी असते🌿


🌿ती नाही कळणार , नाही उमगणार

  तीच्यामुळे आपण काहीसे घडलो

हे आज नाहीच आपल्याला पटणार

  कारण ती वेडीच वाटणार🌿


🌿खरं तर ती वेडी नसतेच कधी

     मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत

स्वतःला ही नव्यानं फुलवत असते

    स्वप्नातील दिवस तुमचे

 वास्तव स्वीकारुन बघत असते

    कारण ती "आई "असते🌿यह भी पढ़े:-


Marathi Romantic Kavita,Prem Kavita in Marathi Sms,Marathi Prem Kavita for Husband


🌿ती उमगू लागते तेव्हा आपण

  मागे जाऊ शकत नसतो...

ती असेपर्यंत थोडीशी समजली तरी

    यासारखा खरा आनंद नसतो,,,🌿


🙏🙏 सर्व आईंना समर्पित🙏🙏🙏लूंगी गेली ..

लेंगा गेला..

त्यांच्या जागी

बरम्युडा आला .

आणि,

बोलता बोलता

*अहोंचा*, *ए* 

सुद्धा झाला.. !


तु केर काढ..

मी लादी पुसते.

किंवा, तू लादी पूस ..

मी केर काढते..  !


Marathi Prem Kavita Charolya,Marathi Prem Kavita for Girlfriend


घर कामांत 

भागीदारी झाली.

चहा प्यायल्यावर

कपबशी धुवायची,

आपोआपच सवय झाली ..


आज जेवायला

काय करू ?

ऐकायची सवय गेली.

जे काय समोर येतं,

ते गिळायची वेळ आली.


यु ट्यूबवरील रेसिपी ,

किचनमधे आली.

वड्या पडलेल्या पिठल्याला, 

चांगला ढोकळा म्हणायची

वेळ आली.


केक बनवताना,

केकचा शिरा

सुद्धा बनवता येतो,

ही यु ट्यूबने 

नवीन जाहिरात केली..!


लॉकडाऊन कविता मराठी,मराठी कविता,Marathi Kavita,Marathi Prem Kavita,मराठी चारोळ्या,Marathi Kavita on Life Text,Marathi Poem on Life Struggle,मराठी कविता प्रेमाच्या


फसलेल्या रेसीपीचं खापर, माझ्यावरंच फुटतं ..

मी  गॅस बंद केला नाही ,

हे कारण ठरलेलंच  असतं.. !


आठ तास पाट्या टाकणं

खरोखरच सोपं असतं..

*चोवीस तास पत्नीसोबत रहाणं मात्र,*

*खरंच अवघड असतं...*


*नात्याला गच्च मिठी मारलीच पाहिजे🌹*


*नातं कोणतंही असो*

*मतभेद कितीही असो* 

*संबध तोडण्याची भाषा*  

*मुळीच कधी करू नये* 


*प्रत्येक माणूस वेगळा* 

*विचारसरणी वेगळी*

*मनुष्य जन्मा तुझी* 

*कहाणीच आगळी-वेगळी* 


हे पण वाचा:-


मराठी प्रेम कविता चारोळ्या,एकतर्फी प्रेम कविता,प्रेम कविता Sms,विरह कविता मराठी,मराठी कविता संग्रह,पहिलं प्रेम मराठी कविता,Prem Kavita Hindi,प्रेम कविता मराठी डाउनलोड


*बापा सारखा मुलगा नसतो* 

*मुला सारखी सून नसते*

*नवरा आणि बायकोचे तरी*

*कुठे तेवढे पटत असते ?*


*जरी नाही पटले तरी*

*गाडी मात्र हाकायची असते*

*अबोला धरून विभक्त होऊन*

*सार गणितं चुकायचे नसते*


*काही धरायचं असतं*

*काही सोडायचं असतं*

*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून* 

*एकमेकाला सोडायचं नसतं* 


*चुकल्यावर बोलावं*

*बोलल्यावर ऐकून घ्यावं*

*एकांतात बसल्यावर*

*अंतरंगात डोकवावं*


*राग मनात ठेवला म्हणून*

*कोणाचं भलं झालं का ?*

*बिन फुलाच्या झाडा जवळ*

*पाखरूं कधी आलं का ?*


मराठी कविता प्रेमाच्या,एकतर्फी प्रेम कविता,कुसुमाग्रज प्रेम कविता,विरह कविता मराठी,प्रेम कविता Sms,Marathi Prem Kavita,मराठी चारोळ्या दाखवा,पहिलं प्रेम मराठी कविता


*समोरची व्यक्ती चुकली तरी* 

*प्रेम करता आलं पाहिजे* 

*झालं गेलं विसरून जाऊन* 

*गच्च मिठी मारली पाहिजे* 


*स्वागत होईल न होईल*

*जाणं येणं चालू ठेवल पाहिजे* 

*समोरचा जरी चुकला तरी* 

*म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !"*


*आयुष्य खूप छोटं आहे* 

*हां हां म्हणता संपुन जाईल*

*प्रेम करायचं राहिलं म्हणून*

*शेवटी खूप पश्चात्ताप होईल* 


*लक्षात ठेवा नात्या पेक्षा*

*दुसरं काहीही मोठं नाही*

*आपलं माणूस आपल्या जवळ*  

*या सारखी श्रीमंती नाही !*


*➖सर्व आप्तस्वकीयांना, नातलगांना आणि मित्र मैत्रीणीना समर्पित*


Also Read:-


Post a Comment

Previous Post Next Post