Poem on Mother and Father in Marathi | Mother Father Poem in Marathi

Small Poem on Mother and Father in Marathi


Poem on Mother and Father in Marathi
Poem on Mother and Father in Marathi

मित्रांनो, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आपल्या लाईफ मध्ये आई आणि वडील Poem on Mother and Father in Marathi यांचे महत्त्व हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण  गूगल वर नेहमी सर्च करत असतो, Poem on Mother and Father in Marathi, आई बाबा मराठी स्टेटस, aai baba quotes in marathi, मराठी लव शायरी SMS , aai baba thoughts in marathi, वडील मराठी स्टेटस, kavita on baba in marathi, बाबा वर कविता मराठी , aai baba marathi quotes, aai baba marathi status अजून बरेच काही तर या पोस्ट मधे आपण ते सर्व पाहणार आहोत. आपण आपल्या ब्लॉग मधे महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश,  पण टाकलेे आहेत .

कारण आपण सर्वांना आई-वडिल काय आहेत आणि त्यांचं प्रेम आपल्यासाठी काय आहे हे, मी माझ्या शब्दात सांगू शकत नाही.जेवढं आपल्या लाईफमध्ये आईच महत्व आहे तेवढच आपल्या जीवनात आपल्या वडिलांच पण महत्त्व आहे.

आपण सर्वांना आपल्या आईचे प्रेम दिसते पण आपले वडील म्हणजेच बाबा marathi kavita baba sathi , आई वर कविता मराठी, vadil quotes in marathi, आई शायरी मराठी त्यांचं प्रेम दाखवू शकत नाही तसंच त्यांच्या बद्दल आपल्या मनात पण फार प्रेम असतं तर तेच प्रेम आपण आपल्या स्टेटस द्वारे किंवा छान अश्या कविता द्वारे आपण व्हाट्सअप ला दाखवू शकतो त्यासाठी मी आजची पोस्ट खास घेऊन आलेलो आहे स्टेटस, कविता, aai baba kavita in marathi आई बाबा साठी.

In This Post Cover This Topic - Poem on Mother and Father in Marathiआई बाबा स्टेटस, aai baba quotes in marathi,  बाबा वर कविता, , aai baba quotes in marathi, वडील चारोळ्या, aai baba kavita in marathi, आई वडील सुविचार, mom-dad Quotes marathi, आई वडील स्टेटस, mom-dad status marathi, आई वडील चारोळी, aai-vadil status marathi, आई वडील शायरी मराठी ,  aai - vadil Quotes marathi, आई वडील quotes, aai- vadil suvichar marathi, आई स्टेटस मराठी,  father Quotes marathi, आई वडील मराठी स्टेटस,  mother Quotes marathi,

आई वडील मराठी स्टेटस | Mom Dad Status In Marathi आई बाबा मराठी शायरी


तर तुम्हाला नक्कीच आवडतील. जर आवडले तर कमेंट करायला विसरु नका आणि डेली अपडेट साठी फेसबुक पेज लाईक करा.


चला तर मग बघू आपण Poem on Mother and Father in Marathi आई बाबा वर मराठी स्टेटस कविता आणि चांगले विचार

Mom - Dad Status Marathi /  आई वडील सुविचार | आई वडिलांविषयी कविताआई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!
आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

One Line Poem on Parents in Marathiढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.
देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.
आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.  आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
 संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती "आई"...
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते "बाबा"..
एका आठवड्याचे 'सात' वारअसतात.
'आठवा' वार आहे "परिवार";
तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !!हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
आई-वडिलांसाठी 
कोणतीही गोष्ट सोडा....
पण,कोणत्याही गोष्टीसाठी, 
आई-वडिलांना सोडू नका.... वडील चारोळ्या
खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..


स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....

बाबा वर कविता / Marathi Poem On Father | Father Poem In Marathi
वडील चारोळ्या
आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला
 देणार सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख 
प्रेमान जवळ घेणार आई कोणीच
 नाही ग माझ आसरा मनाला देणार
मायेन रोज कुशित घेऊन झोपणारMother's Quotes Marathi


मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
हरवते..!!
आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे " आई"

आई शायरी मराठी  | Mom Poem In Marathi | Aai Shayri Marathi
आई शायरी मराठी
आई......
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..!
डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई.....
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत
नाही ,सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात...!


aai baba in marathi
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त .....आई.Aai Papa Quotes In Marathi


जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी....!
आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते.....
किती ग्रेट असतो ना बाप.....!
देवाला pratek thikani जाने
जमले नाही...manun tyni आई
nirman keli plz lifemadhe kadhihi 
आईला hert karu nka karan
आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले
अनमोलं gift आहे.
  

आई वडील मराठी स्टेटस


आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे
साठा सुखाचा..आई म्हणजे मैत्रीण गोड, 
आई म्हणजे मायेची ओढ..आई म्हणजे प्रेमाची बाहूली, 
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी, 
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..
आई वडील सुविचार मराठी
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!


4 Line Poem on Parents in Marathiखास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य...
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची
"राणी" नसेल ही कदाचित.. पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती, नेहमीचं एक सुंदर
"परी" असतेचं...
आई चारोळ्या
हे आयुष्य आहे रे,
आई नाही
प्रत्येकवेळी प्रेम करायला...


 

'आई' साठी आई....लेकराची माय असते,
वासराची गाय असते, दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते,
आई असत जन्माची शिदोरी,सरतही नाही उरतही नाही..!
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागरआई वडील स्टेटस / Aai - Vadil quotes in marathiआपल्या आयुष्यात अश्या दोन व्यक्ती आहेत ज्यांना वाटत 
आपण त्यांच्यापेक्षा मोठे व्हावं ते म्हणजे आपले
"आई वडील"आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल


Marathi Poem on Mother and Fatherसोसताना वेदना मुखातून एक शब्द 
नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून 
त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई ...
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
 

Marathi Poem on Mother and Father!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आह
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।


Vadil aai  quotes in marathi | Poem on Mother and Fatherज्याच्या
श्रीमंत माणूस
आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि
बापाच्या
चेहऱ्यावर समाधान असेल
तोच खरा


Short Poem on Parents in Marathiजीवनात दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको 
लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो 
आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही 


Mom - Dad status - Quotes marathi | Mom Dad Status Marathiआई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत, पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या 'जनरेशन ग्याप' नावाच्या दरीला जोडण्यासाठी 'आई'  नावाचा भक्कम पुल असतोआई शायरी मराठी | Mom Poem In Marathi | Father Mother Sister Brother Poem


आई शायरी मराठी
देवाच्या शोधामध्ये धावतेय दुनिया सगळी
वेगळी ?
पण सांगा
आई आहे का देवाहूनी


आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा 


Mom-dad Quotes marathi | O Father and Mother If Buds Are Nipped Poem


जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी....!
 
     


देवाला pratek thikani जाने
जमले नाही...manun tyni आई
nirman keli plz lifemadhe kadhihi 
आईला hert karu nka karan
आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले
अनमोलं gift आहे.आई साठी शायरी मराठी | MOM Shayari Marathi | Poem on Mother and Father in Hindi


यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले 
 आई-वडील. .


Mom-dad status marathi


आई बाप्प जिवंत असता नाहि केली तू सेवा मग
मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा...
बुँदि लाडूच्या पंगती बसवशी...नंतर तू जेवाया...
काया जिझवूनी तूझ्या शिरावर ठेविली सुखाची छाया...
अरेऽ वेड्या
मिळणार नाहि पुन्हा आई बाप्पाची माया...
आ म्हणजे आस्था, 
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…आता यावीत दु:खे खुशाल !!
आई म्हणजे मंदिराचा कळस…आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी !!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी !!
आई म्हणजे वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
" आई"
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…Aai-vadil status marathi | Mother Earth Father Sky Poem


! आदर्श आई तू !
संस्कराची महान ज्योति तू निर्भिड रूपी खरा इतिहास
जगी निर्मिला तू…
माणसाला माणूस म्हणुन ओळखनारी तू, जति धर्माचा 
भिंती पाडणारि तीक्ष्ण पहार तू, स्वभिमानाची तू महान क्रांति 
होती तुझ्याच आदर्शसाने शिबाचे तलवार उजळली होती…
खरे शत्रु ओळखन्याची तुझी नजर होती,सर्व धर्मियांसाठी
तू दयेचा सागर होती !! आई !!


!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली  मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆसपॆक्शाही मॊठा दागिणा आह


Aai - vadil Quotes marathi | Hindi Poem on Father and Mother


आपले चिमुकले हाथधरून जे आपल्याला चालायला शिकवतात... ...
ते बाबा असतात आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात... ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात....
.....ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात..... ....
ते बाबा असतात
आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच... आई किती वेगळी असते.
आई आणि वडील स्टेटस
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर ...मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय करीन ते
घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!


Aai- vadil suvichar marathi | Poem on Mother and Father in English


तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहातअमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात पण ते अनुभवायला आज वेळ नाही ..
आईच्या अंगाईची जाणीव आहे पण आईला आज  आई म्हणायलाच वेळ नाही.. सगळी नातीसंपवून झाली  पण त्या नात्याँना विचारायलाही आज वेळ नाही.. 
सगळयांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत पण प्रेमाचे चार शब्द  बोलायलाही आज वेळ नाही
खरे प्रेम आंधळे का असते ?
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते..


Poem for Maa Papa in Hindiघर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत
नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द
राहतात...!
बाळाला जन्म दिल्यावर  प्रत्येक जण
विचारतो..
"मुलगा की मुलगी" ?
फक्त आईच विचारते,
"माझं बाळ कसं आहे" ?
तिला प्रश्न पडत नाही,
"मुलगा की मुलगी" ?
म्हणून तर ती आई असते..Father Quotes marathi


प्रेम कुणावर करावं...? ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या 'गुलाबावर'कि त्याला जपणा-या... काट्यांवर. ......?
काल facebook वर भेटलेल्या 'मुलीवर... .
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या 'आई-वडिलां वर'


Aai baba quotes in marathi | Dad Mom Status In Marathi


आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.
प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच
अर्थ नाही...
कारण,
तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल....
पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर जात होती, 
एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. 
माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, 
तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक 
आहे बाळा
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, 
अन अचानक काही झालं, 
तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, 
तर मला माहितीये की काहीही झालं 
तरी तुम्ही माझा हात कधीच 
सोडणार नाही..!


आई वडील मराठी स्टेटस | Aai Vadil Quotes in Marathiखिशातल्या
हजार रुपयांची किंमत
सुद्धा
लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या
एक रुपयापेक्षा
कमीच असते..
आई बाबा स्टेटस मराठी 
डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त
आई......♥♥
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी


Aai baba status marathi आई बाबा वरती 
माया अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिज
सोसताना वेदना मुखातून 
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा 
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…
॥मातृ दिनांच्छा शुभॆच्छा॥
Aai vadil status 


चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो...
.
पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन
ब्रेक
दाबतो तेव्हा
"बाप रे!"
हाच शब्द बाहेर पडतो...
.
छोट्या संकटासाठी आई
चालते
पण
मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो....
 बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
'' आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल....''
हे ऐकून मुलगा रडायला लागला....आणि त्याने विचारलं,
'' तिथे माझी काळजी कोण घेणार??? ''
देव म्हणाला , '' मी एक परी पाठवली आहे...ती तुझी खूप छान काळजी घेईल..''
बाळाने पुन्हा विचारलं, '' मला बोलायला कोण
शिकवणार??? '' देव म्हणाल, '' तीच परी तुला बोलायला शिकवेल...''
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ''
मी तुझी प्रार्थना कशी करणार??''
देव म्हणाला, '' परी तुला शिकवेल..''
बाळाने विचारलं, '' मी त्या परी ला ओळखणार
कसं??''
देव म्हणाला , '' ओळखायला वेळ नाही लागणार....पृथ्वीवर लोक तिला 'आई' म्हणतात....'


Marathi quotes on aai | आई वडील चारोळी 


वेळ द्या आई बाबांना  
तुम्ही मोठे होत असताना ते सुद्धा म्हातारे होत आहेत हे
लक्षात ठेवा


खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य...
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची
"राणी"
नसेल ही कदाचित..
पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर
"परी"
असतेचं...


Aai Vadil Status in Marathiदेवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला...
' तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले...आणि विचारलं दुसरं काही मागा....तर तुम्ही काय मागणार..?? '
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार...
कारण,
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत..."
आई वडील सुविचार मराठी 
आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आणी,
वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....आई बाबा शायरी मराठी 


|| आई ||
आई म्हणजे असते एक माये चा पाझर
आई ची माया असते एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले घराचं असते निराधार
आई च्या एक हाकेत. ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी सारयांना आई च घर दावतं
आई च्या हाताला असते चव लई भारी
आई चा हाताने खाण्याची बातच हो न्यारी
आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल
आई चा राग म्हणजे बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप तेव्हा सापडणे आपली वाट
सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...


Aai baba marathi status


_________________________________

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत
राहिले ते - बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - आई........
सुप्रभात.. ...!!!!
_________________________________


आई बाबा कविता 
ती फ़क्त आईच!!
सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जाPost a Comment

Previous Post Next Post