Marriage Anniversary Wishes in Marathi Sms | 100+ लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Anniversary Message in Marathi Language

Marriage Anniversary Wishes in Marathi Sms
Marriage Anniversary Wishes in Marathi Sms

Marriage Anniversary Wishes in Marathi Sms यामध्ये आहेत लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या (Happy Marriage Anniversary Wishes In Marathi 2022). एखाद्याच्या आयुष्यातील लग्नाचा वाढदिवस खूप खास दिवस असतो. प्रत्येक पती पत्नी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. 

नेहमी सोबत असणाऱ्या जोडीदाराला धन्यवाद देण्याचा हा खास क्षण असतो. तर तुम्हीही तुमच्या खास लोकांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी (Marriage Anniversary Wishes in Marathi Sms 2022) हे सुंदर संदेश पाठवून आनंदी करू शकता. 

 
त्यासाठी आम्ही सुंदर,गोड आणि रोमँटिक अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह (Wedding Anniversary Wishes In Marathi Images 2022) तसेच इमेजेस ही दिल्या आहेत, त्या सोबतच आम्ही प्रत्येक संदेश च्या खाली कॉफी बटन दिले आहे तुम्हाला आवडलेला संदेश तुम्ही कॉपी करून तुमच्या खास व्यक्तींना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटरवर वर पाठवू शकता.हे संदेश तुम्ही आई बाबा,मित्र, मैत्रीण तसेच खास लोकांना त्यांच्या खास दिवशी पाठवून त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकता.

Anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात, कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही. वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही.तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे उत्तम उदाहरण आहात.हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू. 


 नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात.खूप खूप अभिनंदन.


 तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले जावो. असेच एकमेकांच्या सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


 आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात. मला तुमचा खूप अभिमान आहे. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.खूप खूप अभिंनंदन.


 तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते. तुमची जोडी खूप सुंदर आहे. तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे. हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.


Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो. तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.


 जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे करण्यासाठी एखाद्या विशिष्ट तारखेची आवश्यकता नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे. तुमचे प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.


 तुमची प्रेम कहाणी आनंदाच्या फुलांनी बहरत राहावी.तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढत जावो. हॅप्पी एनिवर्सरी डियर.


खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन.


Marriage Anniversary Wishes in Marathi हे पाहून खरोखरच खूप आनंद झाला की तुम्ही इतक्या वर्षानंतर ही एकमेकांवर तेवढेच प्रेम करता. तुम्ही नेहमी असेच राहावे अशी आमची इच्छा आहे.हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी.


 विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना. हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.


 जगातील माझ्या आवडत्या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आमचे तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे.


 तुमच्या प्रेमाच्या बंधनाने मला शिकवले की नात्याची गुरुकिल्ली म्हणजे एकमेकांवरील विश्वास आणि अतूट संबंध. सर्वात गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes in Marathi for Brother तुम्ही दोघे एकत्र असता तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते. असेच प्रेम एकमेकांवर करत रहा. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आयुष्यातील चांगला काळ आठवणीत ठेवा आणि वाईट काळ विसरून जावा.चांगल्या आठवणी साठवून ठेवा, दुःखी आठवणी विसरून जावा.हॅप्पी एनिवर्सरी. 


अभिनंदन, तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमी एकमेकांच्या सोबत राहा. खूप खूप शुभेच्छा.


 लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात असे म्हंटले जाते आणि आजचा हा खास दिवस मला प्रत्येक क्षणी त्याची आठवण करून देतो.हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.


Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband आत्तापर्यंत तुम्ही दोघे एकत्र का आहात? कारण परमेश्वराचा असा विचार असेल की तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहात. हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी.


 तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट होवो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 


 तुम्ही नेहमीच आयुष्यात एकमेकांना सोबत दिली आहे.तुमचे नाते जगातील सर्वात सुंदर नाते आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.


 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी एकमेकांच्या सोबत राहा कारण तुमच्या सारखे लोक या जगात खूप कमी आहेत.


Happy Marriage Anniversary Wishes in Marathi ईश्र्वर तुमचे नाते प्रत्येक दिवशी अधिकाधिक मजबूत करण्यात तुमची मदत करो अशी आमची इच्छा आहे.हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी डिअर .


 विश्वास आणि आदर हे प्रत्येक नात्यात महत्वाचे आहे आणि तुमच्या दोघांकडे पाहिल्यावर नेहमीच याचा प्रत्यय येतो.तुमची जोडी जगातील बेस्ट जोडी आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.


 खरे प्रेम नेहमी जिंकते आणि त्याचा आनंद तुमच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यात चमकताना दिसतो लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपले खूप खूप अभिनंदन.


 यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी त्याच व्यक्तीसोबत पुन्हा प्रेमात पडावे लागते. नेहमी एकमेकांसोबत राहा, आनंदी राहा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 कोणतीही व्यक्ती परफेक्ट नसते परंतु तुमचे एकमेकांवरील प्रेम तुम्हाला सोबत ठेवते. असेच प्रेम एकमेकांवर करत रहा.तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.


 ईश्र्वराने आपले नाते स्वर्गात बनविले आहे आणि कोणीही ते तोडू शकत नाही.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes in Marathi Wife To Husbandपती पत्नी हे नात तर पवित्र असतं , हे नवरा व बायकोच्या प्रेमानं फुललेलं असतं, या दोघांमधील प्रेम म्हंटल की त्यांच्या बद्दल एकमेका बद्दल प्रेम. कोणतीही स्त्री आपल्या पती वरून स्वतःच प्रेम व्यक्त करण्यासाठी भरपूर काही करते , तसेच सर्व female साठी आज त्यांच्या पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.

आपण या पोस्ट मधे. Marriage Anniversary Wishes in Marathi Sms, पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Birthday Wishes for Husband in marathi, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश. funny birthday wishes for husband. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, funny birthday wishes for husband in marathi. लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband,नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, Happy birthday wishes for husband, पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहणार आहोत. 


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Marathi Vadhdivsachya Shubhecha For Husband.


पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,


तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे, कारण हा तो दिवस आहे, ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!


आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!


आजच्या या खास दिवसानिम्मीत, खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.


तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात, आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!


माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते, पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला, तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.


माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस, आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही! हॅप्पी बर्थडे डियर!


Post a Comment

Previous Post Next Post