Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy birthday wishes for daughter in Marathi

Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi
Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi

Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi: आपल्या भारतीय संस्कृती मध्ये नारीला खूप महत्व आहे, कारण एक स्त्रीच आहे जी आपल्या जीवनामध्ये दोन घरांना एकत्र आणण्याच काम करते, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, विश्वास, आपुलकी, एकता आणि नात टिकवण्याच काम करते. 

श्री ला आपल्या आयुष्यामध्ये अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात कधी तिला आई व्हावं लागत, कधी बहीण, कधी मुलगी, तर कधी पत्नी व्हावं लागत. (Birthday Wishes for Dad from Daughter in Marathi, Daughter Birthday Quotes in Marathi, Daughter Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes in Marathi for Daughter) एवढी सगळी जबाबदारी एकटी स्त्री निभवत असते, म्हणजे ती मुलापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. 

मग समाजातील काही लोक मुलीचा, स्त्रीचा उगाच का तिरस्कार करतात? पत्नी पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे मग मुलगी का नको? आज ती ही पुरुषाप्रमाणे स्वताला सिद्ध करू शकली आहे. आज कितीतरी मुली डॉक्टर, इंजीनियर, वकील, पायलट ऑफिसर होताना दिसत आहेत.

प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातिल खरा दागिना, खर सोन काय असेल तर ती म्हणजे मुलगी, कारण दोन्ही घरी प्रकाश देणारी, आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करणारी मुलगीच असते. चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या परीच, छोट्याश्या बाहुलीच्या जन्मदिनाच आनंदाने स्वागत करूया, तिला तिच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊया. चला तर मग मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहूया.Happy birthday wishes for daughter in Marathi 2021

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy birthday wishes for daughter in Marathiया मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday my daughter
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Daughter in Marathi Language, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मला आज ही तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता, आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत, जणू तो एक लाख मोलाचा दागिनाचा होता, त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस. खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to youतुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे, जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे, तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे, जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आजचा दिवस खास आहे, आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली, चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली, आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली. Happy birthday to my princess.या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो! यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to youउत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. Happy birthday


Daughter Birthday Invitation Message in Marathi


आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे. तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल. Wish you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल, ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे. माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.मी आशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच, यश किर्तीच आणि सुखाच जावो! आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे, कारण आज तुझा जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 


Birthday Wishes for 3 Years Daughter in Marathiसोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे, कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावे आणि आजच्या या खास दिवशी तुला उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
जशी सायलीची उमलती कळी, सोनचाफ्याची कोमल पाकळी
तशी नाजूक, साजूक, देखणी माझी लेक सोनसळी
🥳लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂रांगत रांगत तु सर्व घर काबीज केले
चार भिंतींच्या घराला घरपण तेव्हा आले,
येताच कामावरून थकून तेव्हा पळत येउन बिलगायची,
रात्री हळूच उठून आई जवळून तू माझ्या कुशीत शिरायची
💛🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💛


My Daughter Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes to my Sister Daughter in Marathiकधी दुखलं काळीज आमचे, त्यावर हास्याचा उपाय माझी लेक
कधी कधी आम्हा माय-पित्याचीच माय माझी लाडकी लेक
🧡🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🧡
देवा, माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचं सासर,
मिळो भरभरून प्रेम, देतो एवढाच तिला मी वर
🎂💔लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💔🎂
पुनवेच्या रात्री जशी झुलती शकुनचाहूल,
तसं अंगणात माझ्या खेलते तिचं इवलस पाऊल
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर,
चांदण्याची गोड खळी तिच्या इवल्याशा गालांवर
🥳लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳
गुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी,
जसं पहाटेचं उमलते स्वप्न, जशी परीची कहाणी
💙🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💙
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
लाडीगोडीत वाढली माझी लेक कौतुकाची,
आहे जाण मायबापाला छकुलीच्या सुखाची
🧡💜लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💜🧡
बरोबरीनं राबते मुलगी घरादारासाठी
संकटाला उभी ही, जशी जगदंबा पाठी!!
❤💛लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💛❤


Little Daughter Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes from Mother to Daughter in Marathiकिती गुणाची आमची लेक, आहे स्वप्नातली परी,
उद्या उडून जायची एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी ।
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💚🎂🎁
जरी कल आज लागे आईबापाच्या मनाला,
मुलगी परक्याचं धन, द्यावं लागणार  ज्याचं त्याला!
❤🥳लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳❤
औक्ष लाभू दे उदंड तुला, व्हावी तु नभाहून मोठी
जन्मोजन्मी लेक होऊन तु यावी परत माझ्या पोटी!
🎂🎁लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎁🎂
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवुन बसायची
वाढदिवशी मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचायची।।
नवीन वाढदिवस नवीन Surprise Gift 🎁
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💙


Birthday Wishes for Daughter in Marathi Sms, Birthday Wishes for Papa from Daughter in Marathiएक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते,
हळूच हसून मला ती कुशीत घेते,
नव्या जगातील नविन कहानी मलाच ती शिकवते,
कळत नाही मला असे कसे होते,
अचानक जागा बदलून ती माझीच आई होते.
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤

उमलताना बघावी अशी एक मुलगी तुझ्यासारखी💛
साजिरी गोजिरी दिसावी अशी एक मुलगी तुझ्यासारखी💙
एक तरी मुलगी तुझ्यासारखी जवळ येऊन बसणारी💚
मनातले गुपितं हळूच कानात सांगणारी 🧡
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤
तू घरासाठी
जीव की प्राण
तुला निरखून हरपून जातं
सारं देहभान
तू असली म्हणजे
घर कसं फुलून जाते
तू असणं घरासाठी
चंदनाचा लेप होते


लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Thanks for Daughter Birthday Wishes in Marathi, Best Birthday Wishes for Daughter in Marathi
का बरं पोरी तुझेच नाव
चोवीस तास येते ओठी
त्याग, प्रेम, माया, काळजी
शब्द फक्त पोरी तुझ्याचसाठी
💛लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💛
आई वडिलांचं मन वाचण्याची भाषा
कुठून शिकली तू?❤
सारं दुःख कुशीत घेऊन
आमच्या साठीच जगते तू💙
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💚तु करते चिवचिवाट
म्हणून आंगण फुलून येतं
असो या नसो काही
मन पूर्ण भरून जातं
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳आई बाबांच्या म्हातारपणी
तूच आमची आई
घर कितीही मोठं असो
तुझ्या शिवाय श्रीमंती नाही
🎂लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳प्रत्येकाच्या अंगणामध्ये
तुळशीच इवलेसे रोप असलं पाहिजे
तुझ्या सारख्या मुलीसाठी देवासमोर
हात जोडून बसलं पाहिजे
🥳लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂Note: जर तुम्हाला Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi या पोस्ट मध्ये दिलेल्या मुलीसाठी शुभेच्छा संदेश आवडल्या तर “मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा” आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.


आम्ही दिलेल्या वरील Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi आपल्याला आवडले असतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आपण या सर्वांचा वापर Birthday Wishes For Daughter, Birthday wishes marathi Daughter, Happy Birthday Wishes For Daughter In Marathi images, Birthday wishes, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत म्हणून देखील करू शकता.

आपण या सर्व Dear Daughter Birthday Wishes for Daughter in Marathi कोणत्याही सोसिअल मीडिया (जसे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्स अँप, पिंटरेस्ट, टेलिग्राम व इ.) स्थानांवर कॉपी आणि पेस्ट व शेयर करू शकता. त्यासाठी आम्ही आपल्याला Hightlight and Share हि सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post