Birthday Marathi Kavita Charolya | 100+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा SMS(वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश)

Birthday Marathi Kavita Charolya
Birthday Marathi Kavita Charolya


Birthday Marathi Kavita Charolya: वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी चारोल्या, वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. ज्या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह वाढदिवसाच्या दिवशी मुलाचा / मुलीचा इनबॉक्स पूर येतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आम्ही हे सर्व संदेश आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आणि प्रियजनांकडे पाठविण्यासाठी आपल्यासाठी संग्रहित केल्या आहेत. वाढदिवसाचे हे छोटेसे संदेश किंवा चारोल्या, Happy Birthday Marathi Kavita,आपल्याला वाढदिवसाच्या मुला / मुलीची अनोखी पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी मदत करतील आणि Attitude Shayari पण वाचू शकतात.

Happy Birthday Marathi Charolya | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कवितानवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी वाढदिवस तुझा शतगुणित व्हावा
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं कधीच नाही शक्य
हे पण वाचा: व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे

Birthday Marathi Kavita Charolya
तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे …
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे …


Birthday Marathi Kavita Charolya | Birthday Marathi Kavita Shayari

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो 
 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश(वाढदिवस कविता शुभेच्छा)मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण …
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, पण
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक “सण” होऊ दे हिच सदिच्छा..
चारोळ्या Birthday Wishes in Marathi 
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
याच आमच्याकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
Wish you Many Many Happy Birthdayआजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो 
 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 

Happy Birthday Marathi Kavita | 60th Birthday Marathi Kavita


प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


Happy Birthday Wishes Marathi Kavita Smsशिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी, कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे.
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.
वाडीवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Marathi SMS


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे हिच सदिच्छा

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Wish you Happy Birthday


Aai Birthday Marathi Kavita | Happy Birthday Marathi Kavita Sms

Vadhdivas Charoli in Marathi
सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन
प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मन
असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी
याच शुभेच्या आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी
ll वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई ll

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

 

Birthday Wishes for Mother in Marathi Kavita
फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी
आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतं
आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं
या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती
अन आज किनाऱ्यावर आली शुभेच्यांची भारती
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday SMS in Marathi
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
Happy Birthday Wishes Dear Friend


50th Birthday Marathi Kavita | Wife Birthday Marathi Kavita


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते

Birthday Marathi Kavita Charolya
Birthday Marathi Kavita Charolya

Tones of Happy Birthday Wishes Dear FriendVadhdivas Charoli in Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेटVadhdivasachya Shubhechya
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Vadhdivasachya Shubhechya Mitra


Sister Birthday Marathi Kavita | Happy Birthday Marathi Kavita to Sister


Marathi Birthday Charoli
नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
आपल्या जन्मदिनी ह्याच आमच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Birthday Wishes for Sister in Marathi Kavitaया जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छासोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना
Bday Message in Marathi
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छाGf Birthday Marathi Kavita | Happy Birthday Marathi Kavita Image

लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी
फुले इंद्रधनुचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे

Birthday Marathi Kavita Charolya
Birthday Marathi Kavita Charolya


Birthday Wishes in Marathi Kavita


प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल खुलावेस तू सुद्धा बनून हसरेसे फुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिन आला सोनियाचा भासे धरा हि, 
सोनेरी फुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो हि निशा, 
घेउनि येवो नवी उमेत नवी आशा, 
आपल्या वाढदिवशी आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या 
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, 
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes Marathi Kavita | Birthday Wishes for Husband in Marathi Kavita


तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, 
मी तुला विसारण कधीच नाही शक्य
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


Happy Birthday Marathi Kavita Imageतुमच्या यशाची पतंग उंच उंच उडत राहावी हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Aai Birthday Marathi Kavitaव्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हीच एक माझी इच्छा, 
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा


Birthday Wishes for Best Friend in Marathi Kavitaह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, 
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सरलेल्या वर्षातील दु:ख, अपयश, 
चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, 
यश तुझेच आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Poem In Marathi
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


Birthday Special Marathi Kavita | Birthday Wishes for Sister in Marathi Kavita


 
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


Happy Birthday Wishes Marathi Kavita Sms | Happy Birthday Wishes Marathi Kavita

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…

Birthday Marathi Kavita
Birthday Marathi KavitaHappy Birthday Marathi Kavita


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
नवरदेवासाठी उखाणे
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव | मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छादिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Marathi Kavita
Birthday Marathi KavitaBirthday Marathi Kavita Sangrahमाणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – 
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मुलगी | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
happy birthday poem in marathi
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Birthday Marathi Kavita
Birthday Marathi Kavita


Birthday Marathi Kavita Shayari


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ Text | जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छातुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…
birthday marathi kavita
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


Also Read:-

Post a Comment

Previous Post Next Post