Husband and Wife Love Status in Marathi | 150+ नवरा-बायको लव्ह स्टेटस

Wife and Husband Love Status in Marathi

सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा आरशात पाहण्याऐवजी
माझ्या डोळ्यात पाहत जा...💕

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi

जर तुम्हीही खरोखर प्रेमात असाल आणि तुमचे प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल, तर हे Husband and Wife Love Status in Marathi कलेक्शन तुमच्यासाठी आहे. आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात..

तुम्हीही प्रेमात असाल आणि तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकत नसाल, तर हे Husband and Wife Status in Marathi कलेक्शन तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्यास मदत करेल. मराठी लव शायरी SMS स्टेटसच्या मदतीने तुमच्या प्रेमाच्या भावना एका अनोख्या पद्धतीने व्यक्त करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही किती रोमँटिक आहात हे Love Quotes in Marathi मधून जाणवू द्या..आणि हो तुम्ही Love Quotes in Marathi Copy Paste हे पण वाचू शकतात..💘💝💪

Navra Bayko Love Status in Marathi

Husband and Wife Love Status in Marathi
Husband and Wife Love Status in Marathi


Marathi Quotes on Husband and Wifeतू घरी नसल्यावर
घर सुद्धा एकटं पडतं.
घरातलं किचन…
फुलांची बाग आणि
माझं मन…तुलाच शोधतं.!!
चहाचा घोट…
आणि तुझा ओठ
गोड काय..?
नक्कीच तू…

नवरा बायको प्रेम शायरी
तू हळूच मारलेली मिठी
माझा थकवा दूर करते.
थकलेल्या मनाला…
क्षणात चूर करते..!!
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
माझ्या आजारी पडलेल्या मनाची औषध आहे तू
माझ्या जीवनात प्रेमाचा गोडवा निर्माण करणारे मध आहे तू
रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ
दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ
मन आहे माझे सागराची रेती थोडी?
कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ?

स्वतःच्या नावाची तुझे नाव जोडायला लागलीये
स्वतःशीच मी आता प्रेम करायला लागलीये..
तुझ्या माथ्यावरील बिंदी तुझे सौंदर्य वाढवून देते
उफ, ये काजळाचे काळे मला पुन्हा प्रेम करवून देते

धडधड माझी तुझ्यामुळे आहे,
आशिकी माझी तुझ्यामुळे आहे
सांगू तर कसे सांगू ?
माझ्या जीवनाचा श्वासच तुझ्यामुळे आहे


Husband and Wife Love Status in Marathi


आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात...
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते...

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Wedding Anniversary Status for Husband in Marathi
बायको आहेस तू माझी..
हे जग इकडे तिकडे झालं तरी चालेल,
पण माझ्या आयुष्यातील
तुझी जागा नेहमी तीच असेल,
जी आज आहे..
Bayko Ashi Pahijeबायको अशी पाहिजे,
जी सकाळी उठल्यावर विचारेल
चहा घेणार कि KISSI?
Dear Honari BaykoDear होणारी बायको,
माझी पसंत लाखात एक असते,
विश्वास बसत नसेल
तर आरशात बघ..
Byko Shevat Paryant Saath Dete


आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.
ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे तुला कधीच कळणार नाही.
माझ्याइतके प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही.!
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.
प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.


Bayko Status in Marathi | Love Message in Marathi Text


देवा माझ्या बायकोला
आनंदात ठेव हीच प्रार्थना करतो
ती Happy तर मी Happy....

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi

Wedding Anniversary Status for Wife in Marathi
आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात..
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते..
Dear Bayko Tu Badlu Nakos

Dear बायको
वेळ लागला तरी चालेल,
पण फक्त तू बदलू नकोस…
Deva Majhya Baykola Sukhi Thevकुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.


किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.


अरे लाखो पाहीले आहेत GF ला
पिल्लू, शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “बायको”
बोलतो तो लाखात एक असतो.


ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.


मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.


Navra Bayko Love Quotes in Marathi | नवरा शायरी मराठी


आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत नवरा बनून साथ देईन हा शब्द माझा आहे.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband and Wife Love Quotes in Marathi
देवा माझ्या बायकोला
आनंदात ठेव हीच प्रार्थना करतो,
ती Happy तर मी Happy..
Jodi Shobhun Disel Apli


जोडी शोभून दिसेल आपली,
जेव्हा तू माझी Wife आणि
मी तुझा Hubby असेल..
Mareparyant Saath Dein Tula


तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.


प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.


मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे.


मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही. कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.


प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.


Husband Love Status In Marathi


Husband and Wife Quotes in Marathi शोधताय? आम्ही निवडलेले खास लव स्टेटस तुमच्या नवऱ्याला नक्की आवडतील. इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या नवऱ्याला शेअर करा..


नवरा तो नवराच असतो..
कितीही भांडणं झाली तरी,
मायेने तोच जवळ घेतो…

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband Wife Love Status in Marathi
आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत नवरा बनून साथ देईन हा शब्द माझा आहे.
Prem Kami Honar Nahiबायको आहेस तू माझी..
हि दुनिया इकडची तिकडे झाली तरी,
तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही..वडिलानंतर आपली जो काळजी करतो,
आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही,
त्याला नवरा म्हणतात..
किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत.मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही..
शेवटी प्रेम हि एक भावना आहे,
व्यवहार नाही.


एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.


प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात.


तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.Navra Bayko Status in Marathi Sharechat | Husband Quotes in Marathi


Dear होणाऱ्या नवऱ्या,
तुला आत्ता जेवढ्या
उड्या मारायच्या आहेत ना मारून घे,
लग्नानंतर मी तुझ्याकडे बघतेच..

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Whatsapp Status for Husband in Marathi
Navra To Navrach Asato
नवरा तो नवराच असतो..
कितीही भांडणं झाली तरी,
मायेने तोच जवळ घेतो…
Changla Navra Milat Nastoचांगला नवरा मिळत नसतो,
जो मिळालाय त्यालाच मारून कुटून,
चांगला करावा लागतो..
Dear Honarya Navryaज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.


एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.


अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.


तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.


प्रेमात जीव द्यायचा नसतो,
Premat प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.


तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.


बायको साठी शायरी | नवरा बायको सुविचार


जो मुलगा माझी आणि माझ्या
आई-वडिलांची इज्जत करेल..
तोच असेल माझ्या आईचा जावई..!

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband and Wife Relationship Quotes in Marathi
Dear होणाऱ्या नवऱ्या,
तुला आत्ता जेवढ्या
उड्या मारायच्या आहेत ना मारून घे,
लग्नानंतर मी तुझ्याकडे बघतेच..
Majha Navra Asa Asel


माझा नवरा असा असेल,
जो माझी चूक असल्यावर सुद्धा
मला मनवेल..
Majhya Aaicha Javai


प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.


घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.
फक्त तुझ्यासाठी!


काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी.


जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.


Prem Status Marathi
एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.


खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.


जीवनाच्या वाटेवर चालतांना,
मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन.


Bayko Status in Marathi | Love Message in Marathi Text


एक स्वप्न तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband and Wife Status in Hindi
जो मुलगा माझी आणि माझ्या
आई-वडिलांची इज्जत करेल..
तोच असेल माझ्या आईचा जावई..!
Navra Nakhre Jhelnara Pahijeनवरा तर नखरे झेलणाराच पाहिजे,
प्रेम काय माझे आई बाबा पण करतात..


ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.


तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.


एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.


आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.


Love Caption in Marathi
वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.


Husband Wife Relation Quotes In Marathi – नवरा बायको नातं मराठी – नाती गोती सुविचार

Husband Wife Attitude Shayari – नवरा बायको नातं मराठी – नाती गोती सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दृष्टिकोन वर (Husband Wife Relationship Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का !
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi

Husband-Wife Relation Status in Marathi
😊💖🌟🌷
नवरा हा आभाळासारखा
स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,
जेणेकरून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 #नवरा बायको
cute Relationship Status Marathi


एक स्वप्न,
तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न,
तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं.


गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.


ज्या व्यक्तीशी बोलताना,
दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,
तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
तेव्हा समजून जा कि,
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
वेडे झाले आहात.


जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं प्रेम नाही.


तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.


कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे,
ना कुणासाठी झुरण्याचा त्रास,
आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती.


Navra Bayko Love Quotes in Marathi | Husband Quotes in Marathi


माहेरी साधी सर्दी झाल्यावर
घर डोक्यावर घेणारी ‘ती’;
सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी
कुणाला जाणू देत नाही..💕

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Relationship Between Husband and Wife in Marathi
तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.


तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !


प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.


मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून.


गप्पच रहावसं वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू सगळं ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर.


ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला.

नवरा आयुष्यभर “नवरा”च राहतो,
“नवरी मुलगी” मात्र “बायको” बनते.. 💕
2 line Relationship Suvichar in Marathi Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार  नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ
‘फक्त💕 नवऱ्यासाठीच’ ‘ती’
एका अनोळख्या घरात जाते💕,💕
बाकी सासरची नाती
तर नंतर निर्माण होतात💕 हो..
Marathi Relationship Status for Fb


पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्या आधी💕
कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते,💕
कुणाची तरी बहीण असते,
कुणाची तरी हसत💕 खेळणारी मैत्रिण असते..
🙏🌸
Relationship status in Marathi with images


Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार


तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या
तु मलाच सांगशील..
थोडेसे उशिराने का होईना पण,
तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in MarathiMarathi Anniversary Status for Husband
माहेरी साधी सर्दी झाल्यावर
घर डोक्यावर घेणारी ‘ती’;
सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी
कुणाला जाणू देत नाही..💕
emotional facebook Relationship Status in Marathiमी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत ”
पण,
“तू” “फक्त” आणि “फक्त”
“माझा” आहेस हे लक्षात ठेव”.


तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.


तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.


ऐक ना रे नकटु,
मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय
कोणासोबत Share करत नाहीं,
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे.


आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु.


प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे,
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास !


Love Quotes In Marathi For Husband | Love quotes in Marathi for girlfriend


खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband and Wife Quotes in Marathi

आई बाबांना खाण्यापिण्या पासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’;
सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही,
आई बाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..💕💕
Relationship Status in Marathi


Marathi Romantic Status
आई म्हणते,
मी झोपेत सारखा हसत असतो..
आता कसे सांगु तिला की स्वप्नात,
मी तिच्या सुनेला पाहत असतो.


तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या
तु मलाच सांगशील..
थोडेसे उशिराने का होईना पण,
तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील.


सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा.


खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही.
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं.


पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं..
त्या पेक्षा सुंदर,
या जगात दुसरं काहीच नसतं.!


तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.


Navra Bayko Status in Marathi


तुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Marathi Quotes on Husband-Wife Relationship
माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी
मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’;
सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..
best Relationship marathi Quotesनवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण
महत्व द्यायला विसरते.. आणि
मित्रमैत्रिणीनां वाटतं
लग्नानंतर ‘ती’ बदलली.. 💕
Relationship status in marathiलव्ह स्टेटस मराठी
प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण?
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं.


कधीतरी त्यांना पण
साथ देऊन बघा ज्यांचं हृदय,
आधीच कोणीतरी तोडलं आहे..
ते आयुष्यात तुम्हाला,
कधीच नाही सोडणार.


खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय.


माझी आवड आहेस तू,
माझी निवड आहेस तू,
कसं सांगू तुला पिल्लु,
माझं पहिलं प्रेम आहेस तू.


मागून बघ जीव,
मी नाही म्हणणार नाही,
पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,
मी पुन्हा कधी मिळणार नाही.

गोपिका कितीही सुंदर असूदेत;
मला मात्र माझी रुसणारी
राधाच आवडते.Self-confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in Marathi


Husband and Wife Love Status in Marathi


माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi    


Husband Quotes Marathi | Husband Status in Marathi
लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत
‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते.
त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच,
नाही तर ‘ती’ खचून जाते हो…💕
Relationship shayari in marathiतुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही.

आपण ज्याच्यावर,
मनापासून, जीवापाड खरं
प्रेम करतो,
खरं तर त्याच व्यक्तीला,
विसरणं खुप अवघड जातं.प्रेम असं करावं की,
प्रेयसी किंवा प्रियकराने,
एकमेकांची साथ सोडताना,
हजार वेळा विचार करावा,
मी तिची साथ सोडतोय की,
स्वतःचा जिव घेतोय…


प्रेम हा असा खेळ आहे,
जीव लाऊन खेळला तर,
दोघे पण जिंकतात पण,
एकाने माघार घेतली तर,
दोघे पण हरतात.


एकदा संधी गेली कि,
येणार नाही पुन्हा,
खरं प्रेम एकदाच होतं,
होणार नाही पुन्हा.


अरे एकदा एक माणूस,
आपलं म्हटल्यावर करा ना,
त्याला Accept आहे तसा,
ते काय Software आहे का,
Upgrade करायला ?


मराठी लव स्टेटस | Bayko status In marathi | मराठी लव शायरी sms


भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband Quotes in Marathi | Husband Status Marathi
कधी आईच्या राज्यात
स्वयंपाक घरात न शिरलेली ‘ती ‘;
सासरी मात्र ‘बायको’ म्हणून
नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..
best Relationship Suvichar marathi,


माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो.


खुप नशीब लागतं सातारकर
म्हणून जन्माला यायला..
आणि,
जे जन्माला येत नाही?
त्यांना देव दुसरी संधी देतो,
सातारकरांची सुन व्हायला
विचार कर आणि सांग.


तिला वाटतं मी तिला आता
विसरलो ही असेल..
पण तिला का नाही कळत,
वेळ बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम
कधीच नाही विसरू शकत.

मराठी लव शायरी | Love message in Marathi text | Marathi Whatsapp status


जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं.

Husband and Wife Love Status in Marathi
फोटो: अंश पंडित लव्ह शायरी | Husband and Wife Love Status in Marathi


Husband and Wife Status in Marathi“नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या
माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल..”
best Relationship Suvichar marathi,


जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना,
तो तुमच्यासाठी कधीच..
Busy राहत नसतो.

तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.
प्रेमच केलंच नाही.


माझं प्रेम,
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
जो पर्यंत,
श्वासात श्वास आहे,
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल.


आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते.


मराठी लव्ह स्टेटस
वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा.


आपण अपडेट केलेला स्टेटस
हजारो लाईक साठी नाही.
तर एका खास व्यक्तीला आपल्या,
फीलिंग्स कळण्यासाठी असतो.भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते.आयुष्यात एवढं सक्सेसफुल व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.कितीही भांडण झालं तरी
मनात कोणताही राग न ठेवता
जे लगेच गोड होतात ना,
तेच खरे Life Partner असतात.प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा..
जो लग्नाच्या दिवशी,
तिला म्हणेल आज रडून घे,
उद्यापासून मी तुला रडू देणार नाही.ज्यांना आपली काळजी असते ती माणसं,
कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी
बोलण्याची कारणं शोधतात.एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला
संपवू नका.
हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी
तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं.

Marathi Quotes on Husband and WifeHusband and Wife Love Status in Marathi
Husband and Wife Love Status in MarathiHusband and Wife Love Whatsapp Status in Marathiआपण सावरतो आणि सांभाळतो स्वताला पहिल्या प्रेमातून आणि मग नाही नाही बोलता बोलता कोणी तरी आवडायला लागतं आणि मग होऊन जातं प्रेम परत 
ए नकटे
मला असा गुन्हा करायचा आहे
ज्याची शिक्षा फक्त तू असशील.

आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही
माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
माझ्या घरची चुल

आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात
आनंद आहे.पिल्लू बोलणारी नाही
अहो बोलणारी पाहिजे
आहे का कुठं
तुझ्याबरोबर Canteen मध्ये एक cup चहा पीआयला आणि तुझ्यासोबत वेळ घवायला आवडतं मला..
तुला बघितल्यावर मन पण चलबिचल होतो तुझ्याशी बोलण्यासाठी का ते माहीत नाही.
सगळे बोलतात
कोण आहे तुझी नकटी
तुझी हरकत नसेल तर
तुझं नाव सांगू का ?
लोकांनी आपल्या बद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे महत्त्वच आहे माझ्यासाठी का नाही महित


Husband wife relation quotes in Marathiजी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला
सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू

त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेत तुमच्या पहील्या प्रेमाबद्दल ,की नात कस तुटलं वैगरे कारण त्यांना तुम्हीं आवडत असता तिथेच सगळ्या गोष्टी संपवून जातात आणि त्याला हेही माहीत असतं की हल्ली ह्या सगळ्या गोष्टी होतात सगळ्यांसोबत .


माझं मन फार हट्टी आहे
त्याला फक्त तू आणि
तुच पाहिजेस.

ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्या तरी प्रेम करतो 
तुझ्यावर हे माहीत आहे का तुला..,

रोज रोज गोड बोलून
मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला,
म्हणुन कधीतरी
भांडण करावं लागत.कृपया :- मित्रांनो हे (Relationship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags: Marathi Quotes on Relationship, Relationship Quotes in Marathi, Family Relationship Status in Marathi, Husband Wife Relation Quotes in Marathi, Best Marathi Quotes on Relationship, Brother and Sister Relationship Sms in Marathi, Marathi Message on Relationship, Quotes on Relationship in Marathi, Relationship Marathi Quotes, Relationship Msg in Marathi, Relationship Quotes Marathi, Relationship Status in Marathi, Relationship Status Marathi, Taunting Quotes on Relationships in Marathi, Va Pu Kale Quotes on Relationship, Marathi Quotes on Family Relations, Brother and Sister Relationship Poems in Marathi, Marathi Quotes on Husband Wife Relationship, Marathi Relationship Messages, Marathi Status on Relationship, Marathi Thoughts on Relationship, Nice Quotes on Relationship in Marathi, Relationship Sms in Marathi, Relationship Thoughts in Marathi, Sad Relationship Status in Marathi, Status on Relationship in Marathi, True Relationship Sms in Marathi,

Post a Comment

Previous Post Next Post