Poems in Marathi on Parents | Poem on Aai Baba in Marathi | Aai Baba Var Kavita in Marathi
![]() |
Aai Baba Kavita in Marathi |
Aai Baba Kavita in Marathi: बाबा आई मराठी सुविचार
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही…
Poem on Baba in Marathi, Baap Kavita in Marathi Writing
चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर,
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो…
पण रस्ता पार करतांना
एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो…
छोट्या संकटासाठी आई चालते
पण
मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो….
हे पण वाचा: Poem on Mother and Father in Marathi
Baap Marathi Kavita, Marathi Kavita for Father Birthday
खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी असल्यावर
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत
ती म्हणजे आई…
Poems on Father Daughter Relationship in Marathi
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची “राणी”
नसेल ही कदाचित.. पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…
Miss U Aai Status in Marathi, Baba Kavita in Marathi Text
खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..
आई बाबा स्टेटस, वडील स्टेटस मराठी, आई वडील कविता
खरे प्रेम आंधळे का असते ?
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते..
आई वडील वर सुविचार – Aai Baba Quotes in Marathi
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!
Also Read:-
- Navra Bayko Love Quotes in Marathi
- Good Morning Quotes in Hindi Font for Whatsapp
- Ansh Pandit Shayari in Hindi Image
माझे बाबा कविता, आई विषयी कविता, आई शायरी मराठी
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
आई-बाबा शायरी, आई बाबा सुविचार, आई विषयी शायरी
🙏🌹🌹🙏
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात
आई वडील सुविचार, आई बाबा कविता, बाबा वर कविता
🌹💐🌹
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
✍🏻✍🏻
🌾🍁🌾
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ….
आई वडील शायरी मराठी, आई वर कविता, आई वडिलांविषयी कविता
🌾🍁🌾
पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U आई..
Post a Comment