[80] Small Romantic Marathi Kavita | Small Marathi Romantic Kavita

Romantic Small Marathi Kavita | [80] Small Romantic Marathi Kavita


[80] Small Romantic Marathi Kavita
[80] Small Romantic Marathi Kavita

[80] Small Romantic Marathi Kavita: प्रेम ही एक अशी भावना आहे की व्यक्त करावी लागते.प्रेम व्यक्त करताना प्रेमाचे स्टेटस आपण आपल्या व्हाट्सअप्प वर आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवून आपण आपलं प्रेम व्यक्त करत असतो.जर तुम्ही प्रेमावर कवितांचा शोधात असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात.


आज आम्ही तुमच्यासाठी प्रेमावर कवितांचा संग्रह घेऊन आलो आहोत. यामध्ये Small Romantic Marathi Kavita,romantic love poem,मराठी लव शायरी SMS, love poem for husband and wife,poem on love life, Husband and Wife Quotes in Marathi (prem kavita इत्यादीचा कविता संग्रहात समावेश केलेला आहे.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हा Quotes of Lord Krishna in Hindi नक्की आवडेल.

Romantic love poem in marathi / [80] Small Romantic Marathi Kavita


साथ माझी तुला प्रिये

शेवटच्या श्वासापर्यंत असेल

नाही सोडणार हात तुझा

जोपर्यंत प्राण माझ्यात असेल.प्रेमाच्या या सरितेत

वाहत असेच जावे

उगवत्या सुर्यासोबत

प्रेम सागरास जावून मिळावे


Also Read:-[80] Small Romantic Marathi Kavita


प्रेम म्हणजे... ?

समजली तर भावना...

पाहिले तर नाते...

म्हटले तर शब्द...

वाटली तर मैत्री...

घेतली तर काळजी ...

तुटले तर नशीब....

पण मिळाले तर स्वर्ग....!!!घेऊत मला मिठीत

शांत कर या मनाला

मी खूप समजावलंय

आता तूच समजावं याला.


Marathi Romantic Paus Kavita | Paus Romantic Kavita in Marathi


तू आहेस सोबत म्हणूनच

शब्द बोलत आहेत

अबोल्याचे क्षण त्यांनी

कित्येक दिवस पाहिले आहेत.नयन ओले माझे

तुझ्या आठवणींच्या ओलाव्यात

शांत होते मन

पाहुनी प्रतिमा तुझी अंतर्मनात.आठवून तुला

मनाचा दर्पण सजला

पाहून तुझी सुंदरता

तो क्षणही लाजला.


Prem Kavita Marathi Text | Prem Kavita in Marathi Sms


पाऊस थांबला होता

अश्रू थांबत नव्हते

विरहाचा भार ते

स्वतः झेलत होते..


विरह प्रेम कविता 


विरह प्रेम कविता

विरह प्रेम कविताघटका विरहाची भरली

विरहाची सांगता होत आहे

तुझ्या माझ्या प्रेमाचा बंध

नव्याने एक होत आहे.


Romantic Marathi Kavita | Romantic Kavita in Marathi


सांगायचे होते तुजला

खेळ ते विरहाचे होते

क्षणात नाते आपले

विलग झाले होते.कसे सांगू तुजला

मी ही विरहात जळत आहे

एकांताला समजावताना

आठवणी तुझ्या माळत आहे.


Also Read:-


Marathi Prem Kavita Romantic Poems for Girlfriend


मनातलं सर्व माझ्या तिला

केव्हापासून सांगायचं होतं

सांगताच ती लाजून म्हणाली

मला तर आधीच माहीत होतं.कोरे ठेऊन पान मनाचे

आठवणीत का बोलतेस

बंद दरवाजे मिलनाचे

स्वप्नातच का भेटतेस.


Romantic Marathi Kavita for Husband | Romantic Marathi Kavita for Wife


तुझी मिठी म्हणजे

चंद्र चांदण्यांचा भास

मिलन ह्रदयाचा व्हावं

एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..मनाच्या खोल कुठेतरी

विचारांचं खळबळ माजलयं...

विरहाचं धुकं नात्यात दाटलयं

अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी

तुला दिलेल्या एका वचनापायी

गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.


Romantic Love Kavita in Marathi | Sad Romantic Marathi Kavita.


टिक टिक घड्याळाची करिते क्षणांस जाचक,

होत नाही महन ते एकटेपण,

आठवणींच्या दुनियेत रमून,

होते भूतकाळाचे चित्रीकरण नयन मिटताच....

ते रूप तुझे,तो सहवास तुझा,ते दुःख तुझे,

ती काळजी तुझी,

जणू भासते ती व्हावी आत्ताच परिधान,

पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो

 थेंबांचा प्रवाह नयन उघडताच...


Marathi Romantic Kavita on Love | Romantic Marathi Kavita for Girlfriend


तुझ्या आठवणी म्हणजे...

    मोरपिसाचा हळुवार स्पर्श...🍁

तुझ्या आठवणी म्हणजे...

    नकळत निर्माण होणारा हर्ष...😊

तुझ्या आठवणी म्हणजे...

    स्वप्नांनी सजवलेलं एक गाव...🌃

तुझ्या आठवणी म्हणजे...

    विरह सागरात हरवलेली नाव...⛵रात्रीस झोपी जाता,कानात ध्वनि 

गुंजतो फक्त तुझा,

नयन बंद करताच समोर येते तुझे सुंदर रूप,

तेव्हा दचकून जाग येताच पाहतो 

चंद्रमय प्रकाश....

त्या प्रकाशाच्या सहवासात राहतो,

तेव्हा होते हृदयाची धडधड कमी,

कारण तो प्रकाश पडतो सतत अन

 पुष्टी होते तुझ्यासोबत आहे

आयुष्याचा प्रवास...


Paus Romantic Kavita in Marathi | Small Romantic Marathi Kavita


पाहतेस अशी तू

माझ्याकडे

हिरावून घेतेस

कटाक्ष माझा

शब्द मनातले

शोध घ्यावा

लागतो मला नंतर

माझ्या हरवलेल्या

मनाचा.शृंगार तुझा असा

पाहून तो चंद्र ही लाजेल

अपूर्ण सौंदर्य त्याचं

तो तुझ्यात शोधेल.


Marathi Romantic Shayari Kavita | Marathi Romantic Prem Kavita for Girlfriend


माझ्या प्रेमाच्या फुलाला

आधार तुझा हवा

नेमका प्रेमाचा अर्थ

जगाला तुझ्यामुळेच कळाला.तो वारा नदी काठचा

अजूनही शहारे आणून देतो

गोड आठवणी जुन्या

परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या....

इतका पण हळवा

नव्हतो मी कधी....


हे पण वाचा:-Romantic Kavita in Marathi Download | Romantic Marathi Prem Kavita


तूच किनारा

तूच वारा

डोई आसमंत निळा

भोवताली तुझीच छाया....


Love poem status for whatsapp | [80] Small Romantic Marathi Kavita


माझ्या मनातलं प्रेम...

तुला कॉल करू शकत नाही पण

तुझी केअर करायला खुप आवडत..

तुला मॅसेज करू शकत नाही पण

तुझा विचार करायला खुप आवडत..

तुला रोज भेटु शकत नाही पण

तुला मिस करायला खुप आवडत...

कस मी सांगु तुझ्यावर प्रेम..मी आहेच सोबत तुझ्या

तू नको काळजी करू

एकमेकांच्या प्रेमात वाहून

नवी प्रेम कहानी लिहू.


Romantic Marathi Kavita for Boyfriend | Romantic Marathi Kavita for Gf


खरंच.

तू दररोज आनंदी राहावं,

असं मनाला वाटत,

नको जाऊस सोडून,

कारण

तुला पाहून..

अजुन जगावस वाटत..निरपेक्ष प्रेम असतं काय

तुझ्यामुळेच मला समजलं

माझं नावं तुझ्या नावाशी

तेव्हांच आहे मी जोडलेलं !


Romantic Marathi Kavita for Him | Marathi Prem Kavita Romantic Poems for Wife


शब्दांनुभव

प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं

हृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय.झूळझुळ वाहे वारा

मंदमंदचाले होडी

आयुष्यभर सोबत राहो

तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌


Husband Romantic Marathi Prem Kavita | Romantic Marathi Kavita Lyrics


तुझे रुप असे....

हिरवा रंग तो असा

तुझ्या सौंदर्यात सजला

कौतुक करताना तुझं

चंद्र कधीच नाही थांबला

वाटतं आभाळालाही

तुला स्पर्श करावं

घेऊन तुला मिठीत

अवकाशात घेऊन जावं

इतकी सुंदर तू..प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी | emotional poem for love in marathi prem kavita in marathi.


मैत्रीविना सारेच फिके .🤝


मैत्री कशी हळुवार उमलते

उन्हातही मग सावली वाटते

अश्रूत दुःख वाहून जाते

व्यथांनाही हसू येते

मैत्रीविना सारेच फिके

आनंदाचे क्षणही मुके


म्हणूनच मैत्रीला फुलवायचे

फुलासारखे जपायचे

अन त्या सुगंधात

जीवन सुगंधी करायचे


💞 प्रेम किनारा..[80] Small Romantic Marathi Kavita💞


कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात….

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ….

साद घाली मना,


झोंबनारा गार हा वारा….

शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,

भावनाही उधाणलेल्या….

तयांशी लाभलेला तू…

प्रेम किनाराप्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी| emotional poem for love in marathi prem kavita in marathi. | तू आणि मी 👩‍❤️‍👩


तू आणि मी 👩‍❤️‍👩

पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला,

माझ्या मनाचं पाखरू लागलं होत उडायला

बाकी कशाचाचं नव्हतं रे मला भान,

काय करु, तुझ्यावरुन हटतचं नव्हतं माझं

ध्यान


बोलायला तुझ्याशी मला शब्दांची गरज वाटत

नव्हती,

कारण त्यासाठी तुझी एक नजरच पुरेशी होती

गंमत वाटत होती मला चोरून पाहताना

तुझ्याकडे,

मन चिंब झालं होत,जेव्हा तू हसला होता

पाहून माझ्याकडे

आपली ही पहिली भेट माझ्यासाठी खूप खास

होती,


[80] Small Romantic Marathi Kavita: प्रेम कविता मराठी डाउनलोड | कुसुमाग्रज प्रेम कविता


कारण या भेटीनेच कदाचित पण आपली मनं

जुळली होती

माझ्या मनात फक्त तुला आणि तुलाच होती

जागा,

माहित नव्हतं तरिही काय होता आपल्याला

जोडणारा धागा

तुझ्याच विचारांत असायची मी नेहमीच दंग,

कारण तूच भरला होता ना माझ्या आयुष्याला


समजायला लागलं होतं आता मलाही थोडं

थोडं,

का झालं होत माझ मन तुझ्यात एवढं वेडं

गुंतला होता तुझ्यात जीव,माझं हृदयही

तुझ्याचसाठी धडधडत होतं,

आता मात्र हे वेडं मन,तुझ्याच सोबतीची स्वप्न

पाहत होतं


आणि तुझ्याच साठी जगात होतं ….


एकतर्फी प्रेम कविता | मराठी प्रेम कविता चारोळ्या
प्रेम कविता Sms | [80] Small Romantic Marathi Kavita


वेड्या मनास माझ्या ..

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही

वेड्या मनास माझ्या ………..


बघता तुझी सावली जचली या मनाला

हरवून भान सारे मी शोधतो कुणाला

वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो

घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला

वेड्या मनास माझ्या …………


वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा

बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा

प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी

पाहू नकोस मागे समजून घे इशारा

वेड्या मनास माझ्या …


Romantic Kavita on Marathi | [80] Small Romantic Marathi Kavita | मराठी कविता प्रेमाच्या


येतील चांद तारे देतील साक्ष तुजला

प्रेमात खोट नाही विचार या नभाला

आलीस तू जीवनी होऊन आशा नवी

दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला


वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही


प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी| emotional poem for love in marathi prem kavita in marathi. | प्रिये…..❤


प्रिये…..❤

प्रिये…

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,

माझा श्वास तुच आहेस…

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…


Marathi Romantic Kavita Sms | Hot Romantic Marathi Kavita


जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..

डोळे लावुन भिजुन जा..

माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…


कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…


Romantic Marathi Prem Kavita for Boyfriend: [80] Small Romantic Marathi Kavita


प्रीत..👨‍❤️‍💋‍👨

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच

मी भुलत गेलो

तू सोडत होतीस केस मोकळे

मी मात्र गुंतत गेलो


तुझ्या जादुई हसण्यातच

मी फसत गेलो

त्या मोहवणाऱ्या क्षणात

मी हरवत गेलो


तुझ्या पुसटश्या स्पर्शानही

मी बेभान होत गेलो

तो गंध माझ्या तन-मनात

नकळत साठवत गेलो


कळलं नाही हा श्वास

कधी झाला तुझा

इतकी प्रीत तुझ्यावर

मी कसा करत गेलो

 Romantic Marathi Kavita

Post a Comment

Previous Post Next Post