Navra Bayko Love Quotes in Marathi
वाटलं होतं सावरशील मला | वादळात कोलमडताना
माहित नव्ह्तं | तूही सोबत सोडशील | अंधारात चालताना…..
Navra Bayko Love Sms Marathi: Bayko status In marathi, Navra status In marathi, Romantic marathi status(2022): Here we share the best romantic marathi status for married couples to impress their partner by posting status on WhatsApp or Facebook and show some love. On the internet, no one posted romantic status for married couples in Marathi but here we have some best collection of romantic status for married couples in our beloved Marathi language. Enjoy and share with your life partner
Romantic Married Couples Marathi Status | बायको साठी प्रेम संदेश | नवरा बायको सुविचार | नवरा बायको साठी शायरी
- तु ? नेहमी फक्त हसत ? रहावं
- अन तुझ्या निरागस हास्याकडे पाहून ? मी
- ? ही आपलं जगतं रहावं
- गुन्हा फक्त इतकाचं झाला,
- कि मी तुझ्यावर प्रेम केलं…?
Read Also: Heart Touching Miss U Sms in Hindi
- *#नकटी रोज रोज* #त्रास होतो तुझ्या
- #पासून दुर *#राहण्याचा*
- कधी खेळ हा #थांबेल *#Statusद्वारे*
- *#बोलण्याचा…!*
- मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
- पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
- रूप देखणे बघून नयन हे सुखावले
- ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.
Also Read:-
Nice Romantic Marathi Status for WhatsApp
- मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत,
- सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत,
- तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे,
- तूच माझ्या जीवनाचे स्वप्न,
- आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस..
- तू सुंदर दिसतेस त्याला..
- तू काय करणार,
- प्रेम करतो तुझ्यावर त्याला..
- मी काय करणार,
- पण काय आहे तुझ्यात..
- मला काळात नाही..
- तुला पहिल्या शिवाय..
- माझा दिवस जात नाही.
Navra Bayko Love Sms Marathi | Best romantic mararhi status 2020
- fєєℓιиg शिवाय ρяєм ❤ नाही
- ρяємα शिवाय тυ ? नाही
- आणि тυʝнуα शिवाय ?
- мι नाहि ..?
- आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
- चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..?
- तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.
Navra Bayko Love Sms Marathi
- ??का?? असं वाटतं?
- ??#प्रेम हे आता ही आहे तुझं माझ्यावर???
- प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू
- शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,
- प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,
- प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.
- ना मला मराठीत सांगितलेल समजतं…
- ?ना єηgĻιѕн मध्ये❤️सांगितलेल समजतं? ?
- मला फक्त आणि फक्त प्रेमाने सांगितलेलच समजतं ???
Navra Bayko Love Sms Marathi | romantic marathi status
- मी समोर नको म्हणून डोळे ?मिटून घेशील …
- पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला ❤काय उत्तर देशील …..???
- #नकटी प्रेमात जरा #रागावल्याशिवाय प्रेमाला
- #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर
- #गेल्याशिवाय त्या भेटीचे
- #महत्व तुला कळणार नाही।।
- तू नेहमी बोलाचस कि I m always with u…
- मग आज का मला असं एकटा सोडून चला आहेस Lifetime साठी….??
Navra Bayko Love Sms Marathi | Best romantic mararhi status 2020
- तुझ्यात आपलेपणाचा गंध दरवळतो…
- बाकी सारं समजण्यापलिकडचं आहे नकटी।।
- ती बोलते कि माझी #तारीफ कशी करशील ।
- मी थोडस शांतपणे थांबून एकच उत्तर दिल
- i love you #नकटी।।
Also Read:-
- Navra Bayko Love Quotes in Marathi
- Good Morning Quotes in Hindi Font for Whatsapp
- Ansh Pandit Shayari in Hindi Image
Romantic Marathi Status | Marathi Romantic Status for you
- अजीब खेल है ये मोहब्बत का,❤
- किसी को हम न मिले, कोई हमें ना मिला।
- माझ्या #हृदयात ती घर? करुन निघुन गेली. . .!!
- #स्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .!!
Navra Bayko Love Sms Marathi | Marathi romantic status for you
- तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव
- तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…
- तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता…
खूप छान आहेत हे सर्व एसेमेस मला खूप आवडले असच लिहित जावा
ReplyDeleteThank You So Much Dear ❤❤❤
Deletenice amazing post thanks for it instagram attitude shayari
ReplyDeletePost a Comment