Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife

Image of Marriage Anniversary Wishes for Wife | Marriage Anniversary Wishes for Wife

lagnacha vadhdivas marathi kavita for wife
lagnacha vadhdivas marathi kavita for wife

Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife: विवाहसोहळा असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. विवाह म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. लग्नाचा वाढदिवसाचा दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे.

जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शब्द किव्हा शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांच्या जीवनात काही आनंदी क्षण पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता.

Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife,Sweet Love Poems for Him in Marathi – Love Kawin Wife Birthday Quotes, Birthday Wishes. Saved from,Marathi Kavita - Sobat Astana, Marathi Love Greetings,


त्यासाठीच आम्ही Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife हा लेख तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife चे message वाचून त्यांना नककीच छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
 • लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
 • आनंदाने नांदो संसार तुमचा,
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
 • तुम्हाला भरभरून यश मिळो
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
 • हार्दिक शुभेच्छा !!


Read Also:


बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for Husband


 • नाती जन्मोजन्मीची
 • परमेश्वराने जोडलेली,
 • दोन जीवांची प्रेम भरल्या
 • रेशीम गाठीत अलगद बांधलेली…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
 • आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 • विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
 • प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
 • तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
 • हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for Friend | विवाह शुभेच्छा संदेश


 • प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
 • तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
 • तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
 • हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


 • तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
 • ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
 • असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
 • तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम


 • तु आहे म्हणून तर,
 • सगळं काही माझं आज आहे..
 • हे जग जरी नसलं तरी,
 • तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
 • प्रिये तुला आपल्या
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


 • कितीही रुसलीस कितीही रागावलीस
 • तरी
 • माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
 • आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
 • तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
 • लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband


 • अनमोल जीवनात,
 • साथ तुझी हवी आहे,
 • सोबतीला अखेर पर्यंत
 • हात तुझा हवा आहे,
 • आली गेली कितीही
 • संकटे तरीही,
 • न डगमगणारा
 • विश्वास फक्त तुझा हवा आहे…
 • माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


Happy wedding anniversary in marathi Images


 • देव करो असाच येत राहो
 • तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
 • तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
 • असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
 • तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • अशीच क्षणा क्षणाला,
 • तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
 • शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
 • सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….


Marriage Anniversary Wishes for Wife
विवाह शुभेच्छा संदेश


 • तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
 • आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
 • येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
 • तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
 • हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
 • आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • आयुष्यात भलेही असोत दुःख,
 • तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
 • माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
 • मला नेहमी प्रेरणा देणारी
 • अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.

Happy wedding Anniversary Dear


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • कधी भांडता कधी रुसता
 • पण नेहमी एकमेकांचा आदर करता
 • असेच भांडत राहा असेच रुसत रहा
 • पणे नेहमी असेच सोबत राहा
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


हे पण वाचा:-


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो फ्रेम | Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband


 • प्रेमाचे तसेच नाते,
 • हे तुम्हा उभयतांचे,
 • समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
 • संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
 • एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
 • अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
 • हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 • शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…


 • नाती जन्मो-जन्मींची
 • परमेश्वराने ठरवलेली,
 • दोन जीवांना प्रेम भरल्या
 • रेशीम गाठीत बांधलेली…
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife


 • पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
 • आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
 • जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
 • झाल्या त्या भेटीगाठी
 • सहवासातील गोड-कडू आठवणी
 • एकमेकांवरील विश्वासाची सावली
 • आयुष्यभर राहतील सोबती
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
 • शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for Husband | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश


 • जशी बागेत दिसतात फूल छान
 • तशीच दिसते तुमची जोडी छान
 • लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


 • लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
 • लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
 • हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
 • हीच आमुची शुभेच्छा

हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post